लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले यांना राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान

लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले यांना राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान

लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले यांना राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले यांना राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान 📍 छत्रपती संभाजीनगर | १७ जुलै २०२५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “१०० शिक्षक क्लब ऑफ जालना” यांच्यातर्फे राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धेत मिलिंद कला महाविद्यालयाचे लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेतील निबंधासाठी बाबासाहेब … Read more

उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर…

अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर

जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर. (प्रतिनिधी ):- उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ व जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दरवर्षी अहिराणी भाषेचे संवर्धन करणाऱ्या अहिराणीतील साहित्यिक, लेखक, कवी, स्तंभलेखक, विविध डिजिटल प्रणालीतील मान्यवर यांना दरवर्षी भाषेच्या सक्षमीकरण … Read more

खान्देश कन्या सौं फाल्गुनी पाटील परमाणु ऊर्जा तंत्रज्ञान विभागात सहाय्यक शास्त्रज्ञ म्हणून निवड

खान्देश कन्या सौं फाल्गुनी पाटील परमाणु ऊर्जा तंत्रज्ञान विभागात सहाय्यक शास्त्रज्ञ म्हणून निवड 3

खान्देश कन्या सौं फाल्गुनी पाटील परमाणु ऊर्जा तंत्रज्ञान विभागात सहाय्यक शास्त्रज्ञ म्हणून निवड अभिनंदन बेटा फाल्गुनी ताई! खान्देश कन्या सौं फाल्गुनी पाटील उर्फ फाल्गुनी पवार हिने एक राष्ट्रीय विक्रम नोंदवीला आहे. फाल्गुनी हिची निवड भारत सरकाराच्या परमाणु ऊर्जा तंत्रज्ञान विभागात सहाय्यक शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. यां निवडीचे विशेष महत्व म्हणजे यां जागेसाठी घेण्यात आलेल्या … Read more

मुंबई लोकल मुंब्रामधील अपघात

मुंबई लोकल मुंब्रामधील अपघात 5

मुंबई लोकल मुंब्रामधील अपघात दररोज लोकल ट्रेनमध्ये चढणाऱ्या हजारो माणसांच्या हातात तिकीट असतंपण परतीचं आयुष्य हातात नसतं कोणीतरी पावसात भिजत ऑफिसला जातं,कोणीतरी बुटाच्या आत भिजलेले पाय घेऊन रोज दोन लोकल बदलतो.कोणीतरी रात्री उशिरा घरी पोहचतो,पण सकाळी मात्र वेळेआधीच स्टेशनच्या दिशेने पळायला लागतो.हे सर्व कुठल्यातरी “स्वप्नासाठी” चाललेले असतं –स्वतःचं नव्हे… घरच्यांचं. विशेषतः आपल्या बाळांचं, आपल्या बायकोचं, … Read more

औद्योगिक वसाहत रावेर धुळे येथे निर्माण होणाऱ्या औद्योगिक वसाहतीमुळे शहरातील स्थानिक बेरोजगारांची संख्या कमी होईल का?

औद्योगिक वसाहत रावेर धुळे

औद्योगिक वसाहत रावेर धुळे रावेर(धुळे) येथे निर्माण होणाऱ्या औद्योगिक वसाहतीमुळे शहरातील स्थानिक बेरोजगारांची संख्या कमी होईल का.? धुळे तालुक्यातील रावेर येथील औद्योगिक वसाहतीचा विकास आणि विस्तार करण्यासाठी रावेर (धुळे) एमआयडीसीच्या विकास आणि विस्तारासाठी दि.२४ एप्रिल २०२५ रोजी महसूल मंत्री मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीसाठी धुळे शहराचे आमदार श्री. अनुप अग्रवाल उपस्थित … Read more

सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडी चाळीसगाव तर्फे पायी पंढरपूर दिंडीचे आयोजन

सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडी चाळीसगाव तर्फे पायी पंढरपूर दिंडीचे आयोजन 8

पायी पंढरपूर दिंडीचे आयोजन सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडी चाळीसगाव तर्फे पायी पंढरपूर दिंडीचे आयोजन प्रतिनिधी चाळीसगाव येथील सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडी मोठ्या उत्साहात दिनांक ११/६/२०२५बुधवार रोजी निघणार आहे या पायी दिंडी सोहळ्यात गेल्या ३३ वर्षांची परंपरा असून गेल्या वर्षी या पाई वारीत १५०० हून अधिक वारकरी सहभागी झाले होते .यंदाही पायी दिंडी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली … Read more

Operation Sindoor ऑपरेशन सिंदूर ते फिल्ड मार्शल मुनीर पाकिस्तानचं धाडस की धांदल?

Operation Sindoor

Operation Sindoor ऑपरेशन सिंदूर ते फिल्ड मार्शल मुनीर: पाकिस्तानचं धाडस की धांदल?” आमच्या वर्गात सुद्धा  पाकिस्तान होता. तो 5 वेळा एसएससी नापास झालातरी त्याच्या बापाने पेढे वाटले.  मी काय म्हटलं ते नीट ऐका, त्याचा अर्थ नीट समजून घ्या. मी म्हटलं, आमच्या वर्गात सुद्धा एक पाकिस्तान होता. पाकिस्तानी नाही, संपूर्ण पाकिस्तानच एका मित्राच्या रूपाने आमच्या वर्गात … Read more

भारत पाक मध्ये अचानक युद्ध बंदी का झाली?

operation sindoor

भारत पाक मध्ये अचानक युद्ध बंदी का झाली? बेधडक…रोखठोक…जनसाम्यानाचा पश्नभारत पाक मध्ये अचानक युद्ध बंदी का झाली? काश्मीर मधील पहलगाम येथे भारतीय प्रवाशांची पाक अतिरेक्यांनी क्रूर हत्या करून भारताच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला होय! भारताने रात्री पाक व्याप्त काश्मीर मधील अतिरेक्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर हल्ला करून अनेक मोठ्या अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यात त्यांचा भारतातील अनेक बॉम्ब … Read more

खऱ्या हिऱ्याला पैलू पाडणारी आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल चाळीसगाव ही शाळा

खऱ्या हिऱ्याला पैलू पाडणारी आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल चाळीसगाव ही शाळा 12

खऱ्या हिऱ्याला पैलू पाडणारी आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल चाळीसगाव ही शाळा चाळीसगाव येथील तहसीलदार कार्यालयाजवळ दिवसभर उन्हात भाजी विक्रेता करणारे आई वडील ,अत्यंत नाजूक आर्थिक परिस्थिती, भोई गल्लीत आठ बाय दहाची लहानशी खोली अशातही आपल्या इच्छाशक्तीच्या व परिश्रमाच्या जोरावर स्वप्न पाहत व ते प्रत्यक्ष साकारणारा माध्यमिक शालांत परीक्षेत 98.60 असे घवघवीत यश प्राप्त करून चाळीसगाव … Read more

राष्ट्रीय शिक्षक अकादमी आयोजित डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य भुषण पुरस्कार चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांना प्रदान

राष्ट्रीय शिक्षक अकादमी आयोजित डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य भुषण पुरस्कार चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांना प्रदान 14

राष्ट्रीय शिक्षक अकादमी आयोजित डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य भुषण पुरस्कार चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांना प्रदान कुळवाडीभुषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व कोट्यावधी दीनदुबळ्यांच्या ह्रदयाचे स्पंदन विश्वरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विश्वशांती बुध्दिस्ट फाऊंडेशन व डाॅ.बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमी आयोजित राज्यस्तरीय प्रबोधन कविसंमेलनात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय … Read more