फार्मर आयडी योजना: जमीन धारक शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळख

फार्मर आयडी योजना

फार्मर आयडी योजना: जमीन धारक शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळख फार्मर आयडी योजना: जमीन धारक शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळख केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने डिजिटल कृषी मिशनअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ज्यांच्या नावावर जमीन आहे, अशा प्रत्येक शेतकऱ्याला युनिक डिजिटल ओळख दिली जाणार आहे. महसूल विभागाकडे जबाबदारी फार्मर आयडी कार्ड … Read more

महानंद अमूलला नको गोकुळलां द्या

महानंद अमूलला नको गोकुळलां द्या

महानंद अमूलला नको गोकुळलां द्या         महानंद अमूलला नको               गोकुळलां द्या!         मराठी पशु पाळतात नी          गुजराथी दूध काढतात!  महाराष्ट्र सरकार महानंद डेअरी अमूल दूध गुजराथ यांना हस्तांतरित करत आहे दूरदर्शन बातम्यात आणि वृत्त पत्रात परवा एक बातमी ऐकायला मिळाली. महाराष्ट्र सरकार महानंद ही आपली डेअरी  अमूल दूध गुजराथ यांना हस्तांतरित करत असल्याचे तें वृत्त आहे. या … Read more

एक होता कार्व्हर शेतकरी बांधवानो सावधान

एक होता कार्व्हर शेतकरी बांधवानो सावधान<br> 3

एक होता कार्व्हर शेतकरी बांधवानो सावधान दैनिक पोलीस शोध संपादकीयदि.27/12/2023 एक होता कार्व्हरशेतकरी बांधवानो सावधान ! अधिकाधिक उत्पादनाच्या हव्यासामुळे सर्व कृषी उत्पादक एका विचित्र वळणावर येवून ठेपले आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीच्या विनाश करणार्‍या आत्मघातकी मार्गावर हताशपणे चालत रहायचे किंवा परत मागे फिरून कार्व्हरने दाखविलेल्या शाश्वत कृषी संस्कृतीचा स्विकार करायचा हे दोनच उपाय आता उरलेले आहेत. … Read more

वैविध्यपूर्ण ऊस वाणांना परराज्यातूनही मागणी

वैविध्यपूर्ण ऊस वाणांना परराज्यातूनही मागणी 5

वैविध्यपूर्ण ऊस वाणांना परराज्यातूनही मागणी सौजन्य:अग्रोवनदोन महिन्‍यांपूर्वीच्या मंदीनंतर आता ऊस रोपवाटिकांमध्ये लगबग सुरू झाली आहे. जसा ऊस हंगाम पुढे जाईल तशी ऊस रोपांना महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश मधूनही मागणी वाढत आहे. विशेष म्‍हणजे वैविध्‍यपूर्ण वाणांच्या रोपांना चांगली मागणी आहे. अनेक रोपवाटिका चालकांना शेतकऱ्यांना आवश्यक ती रोपे पुरवण्यासाठी झगडावे लागत आहे. कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाल्‍यानंतर … Read more

Chipku इंडो चिपकू मिनी सोलर इन्सेक्ट ट्रॅप सोलर इन्सेक्ट किलर

Chipku इंडो चिपकू मिनी सोलर इन्सेक्ट ट्रॅप सोलर इन्सेक्ट किलर 7

Chipku इंडो चिपकू मिनी सोलर इन्सेक्ट ट्रॅप सोलर इन्सेक्ट किलर Chipku इंडो चिपकू मिनी सोलर इन्सेक्ट ट्रॅप सोलर इन्सेक्ट किलर शेती आणि बागकामासाठी आउटडोअर वापरासाठी 6 महिन्यांची वॉरंटी (1+1 फ्री) मर्यादित वेळेची ऑफर Chipku इंडो चिपकू मिनी सोलर वैशिष्ट्य सौर सापळा केवळ पिकांना नुकसान करणाऱ्या कीटकांना आकर्षित करतो आणि पकडतो आणि मैत्रीपूर्ण कीटकांसाठी निरुपद्रवी आहे. … Read more

टोमॅटो व कांदा पिक सल्ला

टोमॅटो व कांदा पिक सल्ला 9

टोमॅटो व कांदा पिक सल्ला टोमॅटो पिक सल्लाझाडांना आधार व मातीची भर देणे लागवडीनंतर ३० ते ३५ दिवसांनी झाडांची वाढ जोरदार झाल्यानंतर फांद्या व फुटी जोरात फुटतात. त्याकरिता त्यांना बांबू, सुतळी व तार यांनी आधार द्यावा. सरीच्या बाजूला ६ ते ९ फूट उंचीचे लाकडी बांबू जमिनीत रोवून घ्यावेत. जमिनीपासून १ मीटर उंचीवर दोन्ही खांबांवर तार … Read more

आडसाली उसासाठी खत पाणी व्यवस्थापन

आडसाली उसासाठी खत पाणी व्यवस्थापन 11

आडसाली उसासाठी खत पाणी व्यवस्थापन संदर्भ :ॲग्रोवन वृत्तसेवासंकलन : प्रविण सरवदे, कराडआडसाली उसाच्या अपेक्षित उत्पादनासाठी योग्य जमिनीची निवड, पूर्वमशागत, सेंद्रिय खतांचा पुरेसा वापर, हिरवळीची पिके, बेणे निवड, योग्य लागण पद्धतीचा अवलंब, बेसल मात्रा, उगवणीच्या काळातील योग्य पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे. आडसाली उस कमीत कमी १६ महिने व जास्तीत जास्त १८ महिने शेतात असतो. उसाची बायोमास … Read more

उसावरील तपकिरी तांबेरा ठिपक्यांचे नियंत्रण

उसावरील तपकिरी तांबेरा ठिपक्यांचे नियंत्रण 13

उसावरील तपकिरी तांबेरा ठिपक्यांचे नियंत्रण उसावरील तपकिरी तांबेरा,ठिपक्यांचे नियंत्रणसंदर्भ :ॲग्रोवन वृत्तसेवासंकलन :प्रविण सरवदे, कराड ऊस पिकावर तपकिरी तांबेरा आणि तपकिरी ठिपके या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. हवेतील वाढलेली आर्द्रता आणि तापमान या बाबी रोगकारक बुरशीच्या वाढीस आणि प्रसारासाठी पोषक ठरतात. रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना करावेत. तपकिरी तांबेरा ◆या बुरशीजन्य रोगाचा प्रसार … Read more

कमी करा उसातील जैविक ताण

कमी करा उसातील जैविक ताण 15

कमी करा उसातील जैविक ताण संदर्भ:ॲग्रोवन वृत्तसेवासंकलन : प्रविण सरवदे, कराड वसंत ऊर्जा हे एक जैविक घटकापासून बनवलेले बहुउपयोगी जैवसंजीवक आहे. पिकांच्या वाढीबरोबरच जैविक तसेच अजैविक ताणांच्या विरोधात संरक्षण, प्रतिसादांना चालना देते. फवारणीमुळे पानांवर सूक्ष्म पातळ थर तयार होतो. पाण्याचे बाष्पीभवन नियंत्रित केले जाते. पानाच्या पृष्ठभागाचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. अवर्षण परिस्थितीमुळे वनस्पतीच्या शरीरशास्त्र … Read more

पीक नुकसान पंचनामे म्हणजे मॅच फिक्सिंग

पीक नुकसान पंचनामे म्हणजे मॅच फिक्सिंग 17

पीक नुकसान पंचनामे म्हणजे मॅच फिक्सिंग सौजन्य : अग्रोवन नोव्हेंबर महिन्यात पाऊस आणि गारपीटीने पिकांचे मोठे नुकसान झाले. पण पीक नुकसानीच्या पंचनाम्यात कमी क्षेत्राची नोंद केली जात आहे. तसेच एकाच मंडळात एकापेक्षा जास्त पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्र जास्त येणार नाही,याचीही काळजी पंचनामे करताना घेतली जात आहे. त्यामुळे कमीत कमी नुकसान भरपाई देऊन सरकार फक्त भरपाई देण्याचं … Read more