दिग्दर्शक व अभिनेते संजय सोनवणे
संजय सोनवणे यांना खान्देशी दिग्दर्शक व अभिनेते म्हणून गौरविण्यात आले
खान्देशी दिग्दर्शक व अभिनेते संजय सोनवणे ग्लोबल खान्देश महोत्सवात सम्मानित
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या कल्याण ग्लोबल खान्देश महोत्सव कार्यक्रमात चाळीसगावचे रहिवासी व खान्देशी चित्रपट,गीत दिग्दर्शक व अभिनेते संजय सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. एक हजारांहून अधिक खान्देशी गाण्यांचे दिग्दर्शन आणि अभिनेता म्हणून काम करणाऱ्या संजय सोनवणे यांचा विकास पाटील, संजय चौधरी, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष सुनील चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खान्देशी दिग्दर्शक व अभिनेते संजय सोनवणे सम्मानित
कल्याण, मुंबईचे कलाकार, महाराष्ट्राचे सुपरस्टार सचिन कुमावत, अभिनेत्री पुष्पा ठाकूर, अभिनेता विकास महाजन, अभिनेत्री उज्ज्वला गायकवाड, अभिनेता सागर तोडकर, गायक निलेश सोनवणे, गायक रवींद्र निकम, अभिनेते गायक यशवंत सोनवणे आदी उपस्थित होते.

खान्देशी दिग्दर्शक व अभिनेते संजय सोनवणे अजुन जाणून घ्या खान्देशी दिग्दर्शक व अभिनेते संजय सोनवणे सम्मानित
मिलिदं नगर चाळीसगाव म्हणजे खान्देशी मायनगरीच प्रवेश द्वार दिग्दर्शक संजय सोनवणे दांदानी केली कमाल