जेष्ठ लेखिका शैलजा करोडे यांचा “सन्मान तिच्या कर्तृत्वाचा” पुरस्काराने गौरव

जेष्ठ लेखिका शैलजा करोडे यांचा "सन्मान तिच्या कर्तृत्वाचा" पुरस्काराने गौरव 1

जेष्ठ लेखिका शैलजा करोडे यांचा “सन्मान तिच्या कर्तृत्वाचा” पुरस्काराने गौरव महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री शैलजा करोडे यांना त्यांच्या अपवादात्मक समाजकार्य आणि साहित्य क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी राज्यस्तरीय “सन्मान तिच्या कर्तृत्वाचा” हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा गौरव मुंबईतील शिवाजी नाट्य मंदिर, दादर येथे अर्धांगिनी एक पूर्णत्व फाऊंडेशन कडून नुकताच देण्यात आला. शैलजा करोडे यांनी त्यांच्या लेखनातून समाजातील … Read more

“प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल – काबरा परिवाराची शिक्षण जगातील यशोगाथा”

"प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल – काबरा परिवाराची शिक्षण जगातील यशोगाथा" 3

“प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल – काबरा परिवाराची शिक्षण जगातील यशोगाथा” औद्योगिक यशातून शिक्षणाच्या वाटेवर सोयाबीन तेल, डाळी आणि खाद्यतेलाचे उत्पादन करणाऱ्या बालाजी ऑईल मिल्स आणि व्यंकटेश सिरीज या व्यवसायांमधून नावलौकिक मिळवल्यानंतर काबरा परिवाराने शैक्षणिक क्षेत्राकडे पाऊल टाकले.२०१८ साली फक्त चार खोल्यांमधून आणि प्ले ग्रुप ते सिनियर केजी अशा ३३ विद्यार्थ्यांसह शाळेची सुरुवात झाली. वाढीचा प्रवास २०२१-२२ : १५,००० चौरस फूटाच्या इमारतीत स्थलांतर, विद्यार्थ्यांची संख्या … Read more

श्रीराम प्रतिष्ठान शिरपूरतर्फे विद्यार्थी गौरव आणि अहिराणी विनोदी प्रयोगाचा भव्य सोहळा

अहिराणी विनोदी प्रयोग – “आयतं पोयतं सख्यानं”

श्रीराम प्रतिष्ठान शिरपूरतर्फे विद्यार्थी गौरव आणि अहिराणी विनोदी प्रयोगाचा भव्य सोहळा तळेगाव, ता. चाळीसगाव (जि. जळगाव) —श्रीराम प्रतिष्ठान, शिरपूर यांच्या वतीने दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी शुक्रवार, सायंकाळी ७ वाजता तळेगाव येथे एक भव्य सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि विशेष आकर्षण म्हणून प्रविण माळी सर यांचा ५०० वा … Read more

स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही; ग्राहकांनी खबरदार राहावे – वीज ग्राहक संघटनेचे आवाहन

स्मार्ट वीज मीटर

स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही; ग्राहकांनी खबरदार राहावे – वीज ग्राहक संघटनेचे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी सांगितले आहे की, वीज कायदा २००३ च्या कलम ५५ नुसार स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही. त्यांनी सर्व वीज ग्राहकांना याची माहिती दिली असून, वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनीही याची नोंद … Read more

बंजारा धर्मगुरु बाबुसिंग महाराज व रामेश्वर नाईक 9 ऑगस्ट रोजी नंदुरबारात

बंजारा धर्मगुरु बाबुसिंग महाराज व रामेश्वर नाईक

बंजारा धर्मगुरु बाबुसिंग महाराज व रामेश्वर नाईक 9 ऑगस्ट रोजी नंदुरबारात बंजारा धर्मगुरु बाबुसिंग महाराज व रामेश्वर नाईक 9 ऑगस्ट रोजी नंदुरबारात 🗓 9 ऑगस्ट – नंदुरबारात आगमन बंजारा समाजाचे आध्यात्मिक धर्मगुरु, संत सेवालाल महाराज यांचे वंशज आणि बंजारा काशी पोहरा देवी येथील गादीपती महंत आमदार डॉ. बाबुसिंग महाराज, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे कक्षप्रमुख राज्यमंत्री … Read more

महाकवी कालिदास रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक सन्मान सोहळा नाशिक येथे दिमाखात संपन्न khandeshi news

khandeshi news

महाकवी कालिदास रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक सन्मान सोहळा नाशिक येथे दिमाखात संपन्न khandeshi news महाकवी कालिदास रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक सन्मान सोहळा नाशिक येथे दिमाखात संपन्न…. अहिराणी साहित्यिक व कवी यांना एक समृद्ध व्यासपीठ मिळावे यासाठी अहिराणी अकॅडमी नाशकात व्हावी- विकास पाटीलसाक्री (प्रतिनिधी):- अहिराणी साहित्याचा दर्जेदार वारसा पुढील पिढीकडे संक्रमित करण्यासाठी मौखिक व … Read more

khandesh news दुर्बल दुबळ्या पुढाऱ्यांचा प्रदेश म्हणजे खान्देश

khandesh news

khandesh news दुर्बल दुबळ्या पुढाऱ्यांचा प्रदेश म्हणजे खान्देश 🚨🪑🚨🪑🚨🪑🚨🪑🚨दुर्बल दुबळ्या पुढाऱ्यांचाप्रदेश म्हणजे खान्देश!➿➿➿➿➿➿➿➿➿ जगात कुठेही जा अर्धी लोकसंख्या पुरुषांची आणि अर्धी लोकसंख्या स्त्रियांची आहे. हे संतुलन निसर्गानेच तयार केले आहे. स्त्रियांच्या यां अर्ध्या लोकसंखेला गुलामीत ठेवू नये. त्यांना विकासाची समान संधी द्यावी म्हणून मग उदार मतवादातुन स्त्रियासाठी 30% आरक्षणाचे कायदे झालें. पण हे कायदे मर्यादित … Read more

लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले यांना राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान

लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले यांना राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान

लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले यांना राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले यांना राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान 📍 छत्रपती संभाजीनगर | १७ जुलै २०२५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “१०० शिक्षक क्लब ऑफ जालना” यांच्यातर्फे राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धेत मिलिंद कला महाविद्यालयाचे लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेतील निबंधासाठी बाबासाहेब … Read more

उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर…

अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर

जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर. (प्रतिनिधी ):- उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ व जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे दरवर्षी अहिराणी भाषेचे संवर्धन करणाऱ्या अहिराणीतील साहित्यिक, लेखक, कवी, स्तंभलेखक, विविध डिजिटल प्रणालीतील मान्यवर यांना दरवर्षी भाषेच्या सक्षमीकरण … Read more

खान्देश कन्या सौं फाल्गुनी पाटील परमाणु ऊर्जा तंत्रज्ञान विभागात सहाय्यक शास्त्रज्ञ म्हणून निवड

खान्देश कन्या सौं फाल्गुनी पाटील परमाणु ऊर्जा तंत्रज्ञान विभागात सहाय्यक शास्त्रज्ञ म्हणून निवड 12

खान्देश कन्या सौं फाल्गुनी पाटील परमाणु ऊर्जा तंत्रज्ञान विभागात सहाय्यक शास्त्रज्ञ म्हणून निवड अभिनंदन बेटा फाल्गुनी ताई! खान्देश कन्या सौं फाल्गुनी पाटील उर्फ फाल्गुनी पवार हिने एक राष्ट्रीय विक्रम नोंदवीला आहे. फाल्गुनी हिची निवड भारत सरकाराच्या परमाणु ऊर्जा तंत्रज्ञान विभागात सहाय्यक शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. यां निवडीचे विशेष महत्व म्हणजे यां जागेसाठी घेण्यात आलेल्या … Read more