खान्देशी बाॅलीवुड बाॅडीगार्ड रवी भाऊ करत आहेत माय अहिराणीची सेवा दिला जय खान्देशचा नारा
बाॅलीवुड महानायक अमीर खानचे प्रथम बाॅडीगार्ड म्हणजे आपल्या अमळनेरचे खान्देशी भाऊ रवी भाऊ बाॅडीगार्ड
खान्देशात Tik Tok पासुन खान्देशीसिनेष्टित प्रसिद्ध झालेले खान्देशी भाऊ म्हणजे रवी बाॅडीगार्ड आणी त्यांचे चिरंजीव ओम उर्फ खान्देशी Pk यांनी “जय खान्देश” नारा बुलदं करत माय अहिराणीच्या सेवेसाठी हजारो लहान वाडिओ/ Short Video बनवले आहेत.
खान्देश वरच प्रेम आणी माय अहिरानीच्या सेवेसाठी बाॅलीवुड सोडुन थेट खान्देशीसिनेष्टित त्यांनी जोरदार कामगीरी सूरु करत “जय खान्देश” नारा घराघरात पोहचवला.
अनेक अहिराणी गाण्यात आणी वेबसिरीज मध्ये त्यांनी त्यांचा उत्तम अभिनय लोकासमोर दाखवला आणी खान्देशी जनतेच्या मनात त्यांनी त्यांच स्थान निर्माण केल.
शरीर महाभारतातल्या भिमा सारखे पण स्वभावाने फारंच प्रेमळ असलेलं व्यक्तीमत्व आणी मित्राच्या आयुष्यातील राजा माणूस असे आहेत आपले खान्देशी भाऊ रवी बाॅडीगार्ड.
त्यांच्या प्रत्येक विडीओ सामाजिक संदेश देणारा असतो जिवणात घडणारी खरी वास्तविकता दाखवणारे विडीओ ते बनतात आणी म्हणुणच त्यांचे विडीओ लोकांच्या मनात घर करतात.
अहिराणी मायबोलीत त्यांनी भरपुर विनोदि विडीओ बनवले त्यांचा विडीओ मध्ये त्यांचे चिरंजीव ओम उर्फ खान्देशी Pk, गणु अप्पा,किरण दादा देवरे,आकाश भाऊ पवार, अरुण दादा साळूखे,राम दादा पाटिल,राहुल भाऊ पारधी,धनश्याम भाऊ चव्हाण,महेंद्र भाऊ,विशाल भाऊ, सागर भाऊ चौधरी यांची त्यांना साथ लाभते.
भविष्यात माय अहिरानी आणी खान्देशची सेवा करत राहु असा त्यांचा ध्यास आहे आणी त्यांच्या या पवित्र कामात त्यांच्या परिवाराची त्यांना साथ आहे.