राज्यस्तरीय माणूसकी भुषण गौरव पुरस्कार २०२३ कवी साहेबरावतात्या नंदन ताहाराबादकर नाशिक यांना जाहीर

राज्यस्तरीय माणूसकी भुषण गौरव पुरस्कार २०२३ कवी साहेबरावतात्या नंदन ताहाराबादकर नाशिक यांना जाहीर

बहुचर्चित वृत्तसंस्था पिंपळनेर बहुनामांकित माणूसकी मल्टीपर्पज फाउडेशन मलकापूर महाराष्ट्र रजिस्टर एफ ००१७९१६ बहुउद्देशीय सामाजिक विधायक आरोग्य निगडीत राहून गेल्या पाच वर्षा अखिल महाराष्ट्र राज्यातून सेवाभाव ठेऊन कार्य करणाऱ्या नामांकित अशा संस्थेने यंदाच्या वर्षी प्रथमतःहा सर्वच क्षेत्रातील गुणीजनातून निवडक मान्यवरांना विविध पुरस्कार जाहीर केले असुन त्यातलाच संस्थेचा मानाचा राज्यस्तरीय माणूसकी भूषण गौरव पुरस्कार २०२३ सगर समाज भुषण कवी लेखक संपादक गावगाडाकार श्री साहेबरावतात्या नंदन ताहाराबादकर ह. मु. नाशिक यांना जाहीर झाला असल्याचे निवडपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.

ह्या पुर्वी ही श्री साहेबरावतात्या नंदन यांना शेकडो सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. तात्यांचा गौरव, मान सन्मान हा ऊत्तर महाराष्ट्राचाचं नव्हे तर सगर समाजाचा देखिल गौरव असल्याची प्रतिक्रीया शिक्षण महर्षी अड बापुसो. संभाजीराव पगारे धुळे यांनी व्यक्त केली.

१६ डिसेंबरला होणार प्रदान

लवकरच मलकापूर येथे १६ डिसेंबर २०२३ रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितित श्री साहेबरावतात्या नंदन यांना मानाचा फेटा, शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तु, मोठे फ्रेम केलेले सन्मानपत्र देऊन संस्था गौरविणार आहे.

त्यांच्या ह्या निवडीचे सगर दिपोत्सवचे कार्य. संपादक कवयित्री सौ सुनिता महाजन, सौ.सुरेखा आहेर, संपादक श्री ललितभाऊ साळवे तान्हाजी खोडे, डॉ. सुरेशदादा नंदन’ चंद्रकांतजी बागुल, किशोर बागुल, अनिकेत सोनवणे, प्रा. डी. टी. पाटील, श्री आर. के. पाटील, ह भ. प. श्री रामचंद्र म हाराज नंदन, श्री किरण पगारे, श्री कैलास तानकर, नानासो साहेबराव गवळी, डॉ. साहेबराव क्षीरसागर, श्री राजेंद्र साळवे, अशोक त्र्यं. पाटील सौ. पुष्पलता पगारे, श्री हेमंत पगारे, श्री निबांजी पाटील (भाऊसाहेब) श्री प्रकाश जाधव, पत्रकार सुभाष जगताप, राजेंद्र गवळी ज्ञानेश्वर खैरनार वडेलकर व नाशिक धुळे विभागातून असंख्य सगर समाज बांधव साहित्यिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

राज्यस्तरीय माणूसकी भुषण गौरव पुरस्कार २०२३ कवी साहेबरावतात्या नंदन ताहाराबादकर नाशिक यांना जाहीर 2

साहेबरावतात्या नंदन

Leave a Comment