सदिच्छा भेट

सदिच्छा भेट


श्री.कल्याण पाटील उद्योगपती आर के पटेल ग्रुप कंपनीचे संचालक रा.अमळनेर आज मी त्यांच्या आर के ग्रुप ला शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होतो यावेळी जळगाव खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय गृप च्या सुरू असलेल्या यशस्वी कार्याविषयी तसेच विवाह संबंध जुळवण्या विषयक बाबींवर सविस्तर चर्चा झाली

आदरणीय कल्याण पाटील सर यांनी त्यांचा चिरंजीव च्या संबंध विषयी सविस्तर चर्चा झाली या वेळी जळगाव खानदेश वधु ग्रुप विषयी जे कार्य चालू आहे त्याबद्दल सर्व ॲडमिन यांना मराठा समाज कार्याबद्दल कल्याण पाटील सर यांनी शुभेच्छा दिल्या


आपला नम्र
मा.बापूसाहेब श्री.सुमित पाटील (समाजभूषण पुरस्कार प्राप्त)
: संस्थापक अध्यक्ष खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय संस्था
; मराठा सेवा संघ वधुवर कक्ष राष्ट्रीय अध्यक्ष
: तालुकाध्यक्ष,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ,जळगाव शाखा
: चेअरमन,गौरी उद्योग समूह


सौ.कोकीळा सुमित पाटील
_मराठा सेवा संघ वधुवर कक्ष महिला राष्ट्रीय उपाध्यक्षा_
वावडदे,जळगाव
मो नंबर 820809171

Leave a Comment