अहिराणी लहुपट पोरं देखाले गया लगीन करी उना

अहिराणी लहुपट पोरं देखाले गया लगीन करी उना

मी प्रशांत शिंदे या चित्रपटाची कथा पटकथा संवाद व दिग्दर्शक मी केले आहे
या चित्रपटाचे निर्माते प्रदीप शिंदे आहे.
माझी कथा एका शेतकरी कुटुंबातील कथा आहे या चित्रपटाचे नांव आहे

पोरं देखाले गया लगीन करी उना
ही संकल्पना मी माझ्या आजू बाजूच्या परिस्थिती नुसार मी मनात विचार केला की काही केले पाहिजे कारण आजकाल शेतकरी असो किंवा व्यवसाय वाला असो किंवा मुजोरी करणार असो याला लग्नला मुलगी भेटणे मुष्किल झाले आहे या उद्देशाने मी या चित्रपटाची कथा लिहिली….
साधा सरळ आपल्या खान्देशातील अहिराणी बोलीभाषा मध्ये या चित्रपट मी करण्याचे ठरविले.

अहिराणी लहुपट पोरं देखाले गया लगीन करी उना


शेती करणाऱ्या मुलांना मुलीवाले आपली मुलगी देत नाही… आजची परिस्थिती खूप बिकट होत चालली आहे जर तुम्ही शेतकरी कुटुंबातील मुलांना मुलीवाले आपली मुलगी देत नसणार तर शेती करणे बंद होईल कोणी शेती करणार नाही आपण काय खाणार.जगाच्या पोशिंदा राहणार नाही काय अवस्था होईल.ये सर्वांना माहीत असुनही सुध्दा लोक शेतकरी मुलांना मुलीवाले आपली मुलगी देत नाही.अजुन असे भरपुर कारणे आहेत छोटासा व्यवसाय वाला, हात मुजोरी करणार कंपनी काम करणारा.यांची सुध्दा तिच परिस्थिती निर्माण झाली आहे.

अहिराणी लहुपट पोरं देखाले गया लगीन करी उना 3


कुठे तरी विचार बदलला हवं आहे तर यातुन बाहेर पडणार नाही तर बिकट परिस्थिती निर्माण होईल.पैसा वाला पाहुन मुलीवाले आपली मुलगी देत आहे.पैसा जरुर पहा पण वास्तव परिस्थिती पहा काय चालु आहे.
या चित्रपटाचा शेतकरी कुटुंबातील व्यथा मांडली आहे.
या चित्रपटात माझे एक स्वप्न होते की मला माझे गाव रोटवद ये गावं चित्रपटात मध्ये घ्यायच होते आणि मनात आणले आणि ते स्वप्न माझे पुणे झाले.
या चित्रपटासाठी मला पहिले सुरुवातीला खूप अडचणी आल्या पण माझ्या गणपती बाप्पा देवाची कृपा झाली आणि सर्व अडचणी दूर झाल्या.

अहिराणी लहुपट पोरं देखाले गया लगीन करी उना 5


अनमोल सहकार्य
रोटवद गावातील बापूसाहेब जानकीराम पाटील ( जिल्हा परिषद मा.उपाध्यक्ष) तात्यासाहेब नरेंद्र शिंदे (पोलिस पाटील)… दादासाहेब सुर्दशन पाटील (सरपंच ) जिभाऊ साहेब सुभाष शिंदे, भाऊसाहेब ज्ञानेश्वर पाटील .. योगेश शिंदे सागर शिंदे शुभम शिंदे व गावातील ग्रामस्थ मंडळी सर्वांचे अनमोल सहकार्य मिळाले.
विशेष सहकार्य
माझे मोठे बंधू प्रदिप शिंदे माझ्या चित्रपटासाठी भाऊ पाठीशी उभे राहिले.आणि माझ्या शिंदे परिवार रोटवदकर.
अनमोल सहकार्य व विशेष सहकार्य – कलाकार
माझ्या या चित्रपटातील सर्व कलाकारांचे अनमोल सहकार्य मिळाले.
अवधूत चौधरी गीता चौधरी, भावेश शिंपी अश्विनी शिंपी, चेतन बडगुजर मोहित बडगुजर वैदई कुलकर्णी गणेश पाटील अस्मिता पाटील , महेश अहिरे दिपक पाटील सिध्देश वाघ, प्रतिक कुंभार,विवेक नेरपगार, मनीष पाटील.
या चित्रपटासाठी गावातील माझे भाऊ व काका आणि गावकरी व ग्रामस्थ मंडळी आणि सर्व गावकरी मंडळी व सर्व कलाकारांनी आपल्या अनमोल वेळ दिला .मनापासून धन्यवाद करतो Chetu group music production या सर्व गृप मेंबरानी मोलाचे सहकार्य दिले.
विशेष सहकार्य केले
माउली ज्वेलर्स सिध्देश वाघ
सुपर आदिनाथ सुपर मॉल हर्षद काळे
योग कलेक्शन मोहन सैदाणे……

Leave a Comment