पोलीस भरती प्रशिक्षण

खानदेशातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना सुवर्णसंधी

पोलीस भरती प्रशिक्षण योजना सदरक्षण मोफत पोलीस भरती प्रशिक्षण योजना हा मेसेज गावागावात तरुणांपर्यंत पोहचवा हि विनंती

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या खानदेशी युवकांना सुवर्णसंधी

खानदेशातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व तरुणांसाठी अत्यंत आनंददायी वार्ता आहे.  नोबेल फाउंडेशन संचलित यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्र  सर्व तरुणांना आवाहन आहे की; करिअरच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर तुमच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण योजना आम्ही राबवित आहोत.या योजनेअंतर्गत तरुणांना मोफत तसेच सवलतीत पोलीस भरती प्रशिक्षण तसेच पोलीस भरतीच्या नोट्स, प्रश्नपत्रिका पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत.

या योजनेअंतर्गत खालील सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध असतील

● दोन महिने पोलीस भरती मोफत प्रशिक्षण
● लेखी परीक्षेची तज्ज्ञांकडून तयारी
● पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव
● तज्ज्ञांकडून तयार केलेल्या नोट्स
● गरजू मुलामुलींना फिजिकल ट्रेनिंग साठी शूज व साहित्य उपलब्ध

पोलीस भरती प्रशिक्षण
पोलीस भरती प्रशिक्षण



आमच्याशी संपर्क साधा

वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअप्प वर आपले नाव नोंदवावे 7218501444.

संचालक –
१) जयदीप पाटील
(मोबाईल – 9922004193)

नोबेल फाउंडेशन संचलित
यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
२ रा मजला उत्कर्ष प्लाझा,प्रगती विद्या मंदिर समोर जळगाव.

नोबल फाउंडेशनचे इतर उपक्रम

NEET Scholarship वैद्यकीय शिक्षण तेही अत्यंत कमी पैशात

मुलांना निःशुल्क ISRO जाण्याची संधी

नोबेल फाउंडेशन आयोजित NOBEL SCIENCE TALENT SEARCH EXAM 2024

Leave a Comment