बापासारखा मित्र दुसरा कोणी नसतो
बापासारखा मित्र दुसरा कोणी नसतो संजय धनगव्हाळ बापाचं पायतानमुलाच्या पायात जातं तेव्हाबाप त्याच्या खांद्यावर हात ठेऊनपावलं पुढे टाकतोम्हातारपणी काठी होण्याचाआधार त्याला वाटतोम्हातारपणाची काठी कधी निसटून जाते काहीच कळत नाहीआतल्याआत जळणारा बाप मात्रकोणालाच दिसत नाही मुलासाठी बाप मित्रासारखा असतोत्यांच्यासारखा मित्र दुसरा कोणी नसतोपण चार मित्रांचे हात मुलांच्या गळ्यात पडतात तेंव्हाबापाचा हात सुटत रहातोहळुहळु बाप मागे पडतो … Read more