Political maneuvers impacting Khandesh खान्देशच्या हक्कांची पायमल्ली

Political maneuvers impacting Khandesh खान्देशच्या हक्कांची पायमल्ली 1

Political maneuvers impacting Khandesh खान्देशच्या हक्कांची पायमल्ली “घरचा भेदी लंका जाळीतोय: खान्देशच्या हक्कांची पायमल्ली” घरका भेदी लंका ढाही काल नागपूर अधिवेशन संपले आणि मंत्रीमंडळातील खात्यांची खिरापत पण सुध्दा वाटण्यात आली. कुणाला काय मिळाले? ह्या पेक्षा खान्देशला काय मिळाले? खान्देश सह उत्तर महाराष्ट्राने महायुतीला जबरदस्त कौल दिला. मंत्रीमंडळात सुध्दा खान्देश सह उत्तर महाराष्ट्रला मंत्रीपदे चांगली मिळाली. … Read more

खान्देशातजल प्रकल्प का उभारले जात नाहीत?

खान्देशातजल प्रकल्प का उभारले जात नाहीत? 3

खान्देशात जल प्रकल्प का उभारले जात नाहीत? पाण्याचे स्रोत असूनही खान्देशात,जल प्रकल्प का उभारले जात नाहीत?            देशातील प्रत्येक राज्य आणि राज्यातील विभाग यांना जास्तीत जास्त पाणी पुरवठा करत त्या भागात पिण्याचे पाणी, शेती साठी सिंचन आणि औद्योगिक वाहतीसाठी जास्तीतजास्त पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न भारतभर सुरू आहेत. तसे खान्देशात का नाहीत? या बद्दल माझे दोन … Read more

खान्देशी राजकारण नव्या दमाचे नवे शिपाई खान्देशाची करु लढाई

खान्देशी राजकारण नव्या दमाचे नवे शिपाई खान्देशाची करु लढाई 5

खान्देशी राजकारण नव्या दमाचे नवे शिपाई खान्देशाची करु लढाई 👑🏹🚨🏹🪑🏹👑🏹*नव्या दमाचे नवे शिपाईl**खान्देशाची करु लढाईll*➿➿➿➿➿➿➿➿                भाग पहिला            खान्देशातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व आमदारांचे अभिनंदन 💐🤝. त्यातील धुळे जिल्ह्यात विधान सभेचे 5 मतदारसंघ आहेत आणि या पाचही जागी महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. 2019 ला धुळे शहर आणि ग्रामीणच्या सीट विरोधी पक्षाकडे … Read more

फार्मर आयडी योजना: जमीन धारक शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळख

फार्मर आयडी योजना

फार्मर आयडी योजना: जमीन धारक शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळख फार्मर आयडी योजना: जमीन धारक शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळख केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने डिजिटल कृषी मिशनअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ज्यांच्या नावावर जमीन आहे, अशा प्रत्येक शेतकऱ्याला युनिक डिजिटल ओळख दिली जाणार आहे. महसूल विभागाकडे जबाबदारी फार्मर आयडी कार्ड … Read more

स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न

स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न 8

स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न, याची सुरुवात शाळेतूनच झाली – मुकुल कुलकर्णी (उपायुक्त, आयकर विभाग) साने गुरुजी विद्यालय, कन्नड संघाचा विजयी चषक चाळीसगाव, दि. १४ – चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कुल आयोजित स्व. मांगीलालजी गोवर्धनदास अग्रवाल स्मृतिकरंडक राज्यस्तरीय आंतरशालेय सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, … Read more

चाळीसगावमध्ये राज्यस्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजुषा

चाळीसगावमध्ये राज्यस्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजुषा 10

चाळीसगावमध्ये राज्यस्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजुषा चाळीसगावमध्ये राज्यस्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे थाटात उद्घाटन कार्यक्रमाचा थाटमाट चाळीसगाव, दि. 13 – चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूलमध्ये स्वर्गीय मांगीलालजी गोवर्धनदास अग्रवाल स्मृतिकरंडक आंतरशालेय सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी तालुक्याचे लोकप्रिय आमदार मंगेशदादा चव्हाण आणि चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे … Read more

तो पुन्हा आला पण लोकशाहीला धक्का देऊन

देवेंद्र फडणवीस

तो पुन्हा आला पण लोकशाहीला धक्का देऊन “तो पुन्हा आला…” पण लोकशाहीला धक्का देऊन! राजकारणात कधी कोणता डाव खेळला जाईल आणि कोणता प्यादा पुढे केला जाईल, याचा अंदाज येत नाही. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये जे काही राजकीय नाट्य घडलं, त्याने लोकशाहीच्या मूल्यांना मोठा धक्का बसला आहे. आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असले तरी हा विजय … Read more

लाडक्या बहिणीनी वाढविलेला मतदानाचा रेकॉर्ड ब्रेक टक्का कोणाच्या पारड्यात गेला?

वाढविलेला मतदानाचा रेकॉर्ड

लाडक्या बहिणीनी वाढविलेला मतदानाचा रेकॉर्ड ब्रेक टक्का कोणाच्या पारड्यात गेला? महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीत या वेळी विक्रमी असे 65.11% मतदान झाले. गेल्या 30 वर्षातील हा उच्चांक आहे. यात महिला भगिनींचा मोठा सहभाग आहे. माझ्या मते राज्यात आपल्या हक्का बाबत अत्यंत जागृत नागरिक कोल्हापूरचा आहे. त्यांनी त्यांच्या लौकिकाला शोभेल असे सर्वाधिक म्हणजे 76.25% मतदान केले. या … Read more

मतदान कोणास करणार? महाराष्ट्रातील निवडून

महाराष्ट्रातील निवडून

मतदान कोणास करणार? महाराष्ट्रातील निवडून बेधडक… रोखठोक… जनसामान्यांच्या प्रश्न  मतदान कोणास करणार?  दानाचे महत्त्व  आपल्या देशात “दान” या शब्दाला विशेष महत्त्व आहे. साधू-संत आणि महात्मे नेहमीच उपदेश करतात की दान करा. दान ही समाजसेवेची मोठी शिकवण आहे. अन्नदान, रक्तदान, आणि संपत्ती दान यांसारखे विविध प्रकार आहेत.  लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व  भारताने लोकशाही प्रणाली स्वीकारली आहे, जी … Read more

शिरपूर विधानसभा सौ गितांजली कोळींचा समाजासाठी लढा

शिरपूर विधानसभा सौ गितांजली कोळींचा समाजासाठी लढा

शिरपूर विधानसभा सौ गितांजली कोळींचा समाजासाठी लढा शिरपूर ०९ विधानसभा २०२४: सौ. गितांजली कोळींचा समाजासाठी लढा  राखीव मतदार संघातील रणरागिणी  शिरपूर ०९ विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत राखीव मतदार संघातून सौ. गितांजली कोळी या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. प्रस्थापित शक्तींना न जुमानता, त्यांनी मनी पावर आणि मसल पावरच्या खेळात उतरून समाजासाठी नवा आदर्श निर्माण केला … Read more