नारपारच पाणी बीडलां देणार मग खान्देशलां कांय देणार?

Khandesh water problem

नारपारच पाणी बीडलां देणार मग खान्देशलां कांय देणार? 27 ऑगस्टलां बीड मध्ये उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार गटाची मोठी सभा झाली. मां शरदचंद्र पवार यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा झाली असं म्हणतात. कारण काहीही असू दे पण त्या सभेत खान्देशाच कारण म्हणजे उत्तरक्रिया करायचे ठरले. त्या सभेत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, एक लाख कोटी रुपये खर्च … Read more

खान्देशसाठी भारतीय रेल्वे नाहीच

Khandeshi railway

खान्देशसाठी भारतीय रेल्वे नाहीच खान्देशसाठी रेल्वे नाहीच. हां गेल्या 75 वर्षाचा अनुभव आहे. आम्हाला सुरवातीला ब्रिटिशांनी दोन पॅसेन्जर गाड्या दिल्या होत्या. अगदी प्रवाशांची सोय बघून. एक गाडी छ शिवाजी महाराज टर्मिनस वरुन रात्री सुटायची ती सकाळी भुसावळला पोहचयाची. खान्देशातीळ लोक नांदगाव तें भुसावळ मधील आपापल्या सोयीच्या स्टेशन वर उतरून आपापल्या गावाची st पकडून घरी जात … Read more