सहकार भूषण पुरस्काराने विकास पाटील यांना सन्मानित

सहकार भूषण पुरस्काराने विकास पाटील यांना सन्मानित 1

सहकार भूषण पुरस्काराने विकास पाटील यांना सन्मानित सहकार भूषण पुरस्काराने विकास पाटील यांना सन्मानित कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सहकार भारतीच्या वतीने 12 जानेवारी 2025 रोजी सहकार भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी राष्ट्रीय जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधत श्री. विकास पाटील यांना सहकार क्षेत्रातील आणि समाजकार्याच्या उल्लेखनीय योगदानासाठी पहिला सहकार … Read more

चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या अधोरेखित काव्यसंग्रहाला सूर्योदय विभावना पुरस्कार जाहीर

चित्रकार-कवी दिनेश चव्हाण यांच्या अधोरेखित काव्यसंग्रहाला सूर्योदय विभावना पुरस्कार जाहीर

चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या अधोरेखित काव्यसंग्रहाला सूर्योदय विभावना पुरस्कार जाहीर पुरस्कार वितरण समारंभ चाळीसगाव, दि. 4 – येथील चित्रकार-कवी आणि साहित्यिक दिनेश चव्हाण यांच्या अधोरेखित या काव्यसंग्रहाला खान्देश सूर्योदय विभावना पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना रविवार, दि. 19 रोजी जळगाव येथील अभियंता भवनामध्ये संपन्न होणाऱ्या 22 व्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात … Read more

कवी दिलीप हिरामण पाटील यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार

कवी दिलीप हिरामण पाटील यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार 4

कवी दिलीप हिरामण पाटील यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराचा सन्मान आज दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी, मुंबईतील अष्टपैलू संस्कृती कला अकादमी आणि न्यायप्रभात मासिक वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळा अत्यंत प्रतिष्ठेने पार पडला. या सोहळ्यात प्रसिद्ध विचारवंत, साहित्यिक, आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलावंत विश्वगुरु मधूसुदन घाणेकर (पुणे) … Read more

प्रा. सुमती पवार यांचा आळंदी संमेलनाच्या अध्यक्षपदी

प्रा. सुमती पवार यांचा आळंदी संमेलनाच्या अध्यक्षपदी 6

प्रा. सुमती पवार यांचा आळंदी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार प्रा. सुमती पवार यांचा आळंदी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन जिल्हा जळगावचे तिसरे राज्यस्तरीय शिव बाल,किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन आळंदी देवाची या ठिकाणी 4 जानेवारी 2025 वार शनिवार रोजी आयोजित आहे या संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष  उत्तर महाराष्ट्र विभागीय सल्लागार तथा … Read more

Political maneuvers impacting Khandesh खान्देशच्या हक्कांची पायमल्ली

Political maneuvers impacting Khandesh खान्देशच्या हक्कांची पायमल्ली 8

Political maneuvers impacting Khandesh खान्देशच्या हक्कांची पायमल्ली “घरचा भेदी लंका जाळीतोय: खान्देशच्या हक्कांची पायमल्ली” घरका भेदी लंका ढाही काल नागपूर अधिवेशन संपले आणि मंत्रीमंडळातील खात्यांची खिरापत पण सुध्दा वाटण्यात आली. कुणाला काय मिळाले? ह्या पेक्षा खान्देशला काय मिळाले? खान्देश सह उत्तर महाराष्ट्राने महायुतीला जबरदस्त कौल दिला. मंत्रीमंडळात सुध्दा खान्देश सह उत्तर महाराष्ट्रला मंत्रीपदे चांगली मिळाली. … Read more

खान्देशातजल प्रकल्प का उभारले जात नाहीत?

खान्देशातजल प्रकल्प का उभारले जात नाहीत? 10

खान्देशात जल प्रकल्प का उभारले जात नाहीत? पाण्याचे स्रोत असूनही खान्देशात,जल प्रकल्प का उभारले जात नाहीत?            देशातील प्रत्येक राज्य आणि राज्यातील विभाग यांना जास्तीत जास्त पाणी पुरवठा करत त्या भागात पिण्याचे पाणी, शेती साठी सिंचन आणि औद्योगिक वाहतीसाठी जास्तीतजास्त पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न भारतभर सुरू आहेत. तसे खान्देशात का नाहीत? या बद्दल माझे दोन … Read more

खान्देशी राजकारण नव्या दमाचे नवे शिपाई खान्देशाची करु लढाई

खान्देशी राजकारण नव्या दमाचे नवे शिपाई खान्देशाची करु लढाई 12

खान्देशी राजकारण नव्या दमाचे नवे शिपाई खान्देशाची करु लढाई 👑🏹🚨🏹🪑🏹👑🏹*नव्या दमाचे नवे शिपाईl**खान्देशाची करु लढाईll*➿➿➿➿➿➿➿➿                भाग पहिला            खान्देशातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व आमदारांचे अभिनंदन 💐🤝. त्यातील धुळे जिल्ह्यात विधान सभेचे 5 मतदारसंघ आहेत आणि या पाचही जागी महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. 2019 ला धुळे शहर आणि ग्रामीणच्या सीट विरोधी पक्षाकडे … Read more

आमदारांना खान्देश हित संग्रामची ओटी नारपार गिरणा प्रकल्पाच्या लढ्यासाठी बांगड्या साड्या टिकल्या पाठवल्या

आमदारांना खान्देश हित संग्रामची ओटी नारपार गिरणा प्रकल्पाच्या लढ्यासाठी बांगड्या साड्या टिकल्या पाठवल्या 14

आमदारांना खान्देश हित संग्रामची ओटी नारपार गिरणा प्रकल्पाच्या लढ्यासाठी बांगड्या, साड्या, टिकल्या पाठवल्या नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प: खान्देश हितासाठी हद्दपार करण्याची वेळ! आमदारांना खान्देश हित संग्रामची ओटी: नारपार गिरणा प्रकल्पाच्या लढ्यासाठी बांगड्या, साड्या, टिकल्या पाठवल्या खान्देश हित संग्रामने २५ आमदारांना बांगड्या, साड्या, चोळी आणि टिकल्या पाठवून ओटी भरण्याचा अनोखा उपक्रम केला आहे. नारपार गिरणा नदीजोड … Read more

लक्ष्मीपूजनच्या दिवशी अजंदे गावातील कष्टकरी महिलांची दिवाळी गोड

गितांजली ताई कोळी

लक्ष्मीपूजनच्या दिवशी अजंदे गावातील कष्टकरी महिलांची दिवाळी गोड लक्ष्मीपूजनच्या दिवशी अजंदे गावातील कष्टकरी महिलांची दिवाळी गोड धुळे, 1 नोव्हेंबर 2024- तालुक्यातील अजंदे खुर्द गावात विरांगना झलकारी बाई कोळी स्री शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिवाळी निमित्ताने एक विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दारूबंदी आणि व्यसनमुक्त समाजाविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न … Read more

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर निमगूळ, दि. २९ (प्रतिनिधी)- निमगूळ येथील कवी आणि लेखक डॉ. जितेंद्र देसले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या सन्मानाचा सोहळा ७ व ८ नोव्हेंबर रोजी दुबई येथे होणाऱ्या ४ थ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात होणार आहे. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा गौरव डॉ. बाबासाहेब … Read more