खान्देशातील सपूत चेतन चौधरी यांचे  मातृभूमीसाठी बलिदान

खान्देशातील सपूत चेतन चौधरी यांचे मातृभूमीसाठी बलिदान

खान्देशाचा वीर सुपुत्र चेतन चौधरी मातृभूमीसाठी शहीद खान्देशातील सपूत चेतन चौधरी यांचे मातृभूमीसाठी बलिदान 🇮🇳 भावपूर्ण श्रद्धांजली 🇮🇳 मणिपूर राज्यातील अतिसंवेदनशील भागात कार्यरत असलेल्या 37Bn BSF च्या तुकडीवर काळाने घाला घातला. 11 मार्च 2025 रोजी 11 जवान ड्युटीवरून परतत असताना त्यांची गाडी खोल दरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत 3 जवान जागीच शहीद झाले, तर उर्वरित … Read more

महाराजा सयाजीराव गायकवाड यासनी जयंती निमित्त जागतिक अहिराणी दिन उत्साहमा साजरा

महाराजा सयाजीराव गायकवाड यासनी जयंती निमित्त जागतिक अहिराणी दिन उत्साहमा साजरा 2

महाराजा सयाजीराव गायकवाड यासनी जयंती निमित्त जागतिक अहिराणी दिन उत्साहमा साजरा स्वो.वि.संस्थेचे, आर.डी.एम.पी. हायस्कूल, दोंडाईचा येथे दि. 11/03/2025 मंगळवार रोजी खान्देश गौरव महाराजा सयाजीराव गायकवाड ( बडोदा संस्थान) यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आर. डी. एम.पी.हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य मा. श्री एस.के.चंदने होते. उपमुख्याध्यापिका श्रीमती एस.एन.पाटील मॅडम व पर्यवेक्षक श्री भारत … Read more

सौर कृषी पंप मंजुरीसाठी शेतकऱ्याकडून लाच मागण्याचा प्रकार उजेडात

सौर कृषी पंप मंजुरीसाठी शेतकऱ्याकडून लाच मागण्याचा प्रकार उजेडात

सौर कृषी पंप मंजुरीसाठी शेतकऱ्याकडून लाच मागण्याचा प्रकार उजेडात जळगाव: महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA) अंतर्गत सुरू असलेल्या कुसुम योजनेतून शेतकऱ्यांना अनुदानित सौर कृषी पंप दिले जात आहेत. मात्र, या योजनेत लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील एका शेतकऱ्याला त्याच्या अर्जानंतर मंजुरी मिळाली असतानाही, सर्वेक्षणासाठी आलेल्या लाईनमनने ₹1,500 लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार … Read more

कल्याणात अहिराणी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन

कल्याणात अहिराणी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन 5

अहिराणी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा कल्याणात अहिराणी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन कल्याण – उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आणि जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद व महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने अहिराणी भाषा गौरव दिन आणि महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने अहिराणी … Read more

जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदची ऑनलाईन बैठक संपन्न

अहिराणी वाचा अहिराणी बोला अहिराणी लिखा

जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदची ऑनलाईन बैठक संपन्न १ ते ११ मार्चदरम्यान अहिराणी भाषा संवर्धनासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदच्या ऑनलाईन बैठकीत १ मार्च ते ११ मार्च २०२५ या कालावधीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून अहिराणी भाषेचे संवर्धन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीला परिषदेशी संबंधित पदाधिकारी, साहित्यिक, कवी, लेखक आणि अहिराणी … Read more

अहिराणी भाषा अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी यांचा उप-मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव

डॉ. रमेश सूर्यवंशी यांचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव

अहिराणी भाषा अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी यांचा उप-मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव मुंबई – अहिराणी भाषेच्या संशोधनात मौलिक योगदान देणारे खान्देशचे सुपुत्र डॉ. रमेश सूर्यवंशी यांना राज्य शासनाचा ‘डॉ. अशोक केळकर मराठी भाषा-अभ्यासक पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला. उप-मुख्यमंत्री यांच्या हस्ते २७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे हा सन्मान सोहळा पार पडला. या पुरस्कारांतर्गत … Read more

खानदेशी कॉमेडियन विकी पाटील यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा

खानदेशी कॉमेडियन विकी पाटील यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा

खानदेशी कॉमेडियन विकी पाटील यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा खानदेशी कॉमेडियन विकी पाटील यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा तलावात सापडला मृतदेह – आत्महत्येचा संशय खानदेशातील प्रसिद्ध कॉमेडियन विकी पाटील आणि त्यांच्या वडिलांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. एरंडोल (जळगाव) येथील तलावात विकी पाटील यांचा मृतदेह आढळून आला होता, ज्यामुळे सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त केला गेला. … Read more

वाळु माफियांची रात्रीस खेळ चाले धुळे जिल्हाधिकारी साहेब आपण लक्ष घालणार का?

वाळु माफियांची रात्रीस खेळ चाले धुळे जिल्हाधिकारी साहेब आपण लक्ष घालणार का? 10

वाळु माफियांची रात्रीस खेळ चाले धुळे जिल्हाधिकारी साहेब आपण लक्ष घालणार का? जिल्हाधिकारी साहेब आमचे नदी नाले सांभाळण्याची आणि संवर्धनाची जबाबदारी कोणाची आहे.? वाळूसाठी माफीयांनी नदी नाले ओरबाडले, भरभक्कम हायवा खाली माणसे चिरडले, एवढं सगळं घडत असताना यंत्रणेने डोळ्यावर छापड ओढले, जिल्हाधिकारी साहेब आपण ॲक्शन मोडवर या. वाळूसाठी धुळे जिल्ह्यातील नदी नाले ओरबडणाऱ्या वाळू माफीयांच्याविरुद्ध  … Read more

अहिराणी भाषा – खान्देशचा अभिमान!

AHIRANI LANGUAGE

अहिराणी भाषा – खान्देशचा अभिमान! शिंदाड येथे प्रा. प्रवीण माळींचे प्रेरणादायी व्याख्यान पाचोरा:अहिराणी भाषा ही खान्देशच्या संस्कृतीचे अनमोल वैभव असून, ती जपणे आणि अभिमानाने बोलणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत प्रा. प्रवीण माळी यांनी व्यक्त केले. शिंदाड येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत “आयतं पोयतं सख्यांन” या एकपात्री प्रयोगाच्या पाचव्या पुष्पाच्या सादरीकरणावेळी त्यांनी … Read more

एरंडोलमध्ये ‘नाते लेकीचे आणि माता-पित्याचे’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

एरंडोलमध्ये ‘नाते लेकीचे आणि माता-पित्याचे’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन 13

एरंडोलमध्ये ‘नाते लेकीचे आणि माता-पित्याचे’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन एरंडोल (प्रतिनिधी): शिवसेना व युवासेना एरंडोल शहर व तालुक्याच्या वतीने कार्यसम्राट आमदार श्री. अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ही विशेष व्याख्यानमाला ‘नाते लेकीचे आणि माता-पित्याचे – आजची सामाजिक गरज’ या विषयावर आधारित असून, विशेषतः महिलांसाठी व मुलींसाठी आयोजित केली आहे. हा … Read more