जनसामान्याच्या प्रश्न चित्रपटातील वाढते हिंसाचार व अश्लील दृश्ये
जनसामान्याच्या प्रश्न चित्रपटातील वाढते हिंसाचार व अश्लील दृश्ये बेधडक रोखठोक नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपट ॲनिमल, पठाण, लिओ हे पहाण्यात आले. यात असे दिसते कि कथे पेक्षा हिंसाचारास अधिकप्राधान्य देण्यात आले आहे. अगदी कमी अंतराने मारामारी चीदृश्ये दिसतात. त्याच बरोबर उत्तान सेक्सी दृश्ये प्रदर्शित करूनचित्रपटाचे आकर्षण वाढवितात.हे चित्रपट गर्दी खेचतात. यात तरुणाईचे प्रमाण अधिक असते हेसांगण्याची … Read more