आ. ब. मुलांचा संघ विभागीय हॅन्डबॉल स्पर्धेत विजयी
आ. ब. मुलांचा संघ विभागीय हॅन्डबॉल स्पर्धेत विजयी चाळीसगाव (दि. 18 ऑक्टोबर 2024): के. आर. कोतकर कॉलेज, चाळीसगाव येथे आयोजित विभागीय हॅन्डबॉल स्पर्धेत आ. ब. मुलांच्या हायस्कूलच्या संघाने विजयी कामगिरी करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. नाशिक विभागातील 17 वर्षांखालील मुलांच्या संघांमध्ये एकूण आठ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. आ. ब. मुलांचा … Read more