मू.जे. च्या सुक्षजीवशास्त्र विभागात अमेरिकेतील उच्च शिक्षण’ या विषयावर व्याख्यान
अमेरिकेतील उच्च शिक्षण व संधी दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी जळगाव येथील मू.जे.महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात ‘अमेरिकेतील उच्च शिक्षण व संधी’ या विषयावर एज्युकेशन यु.एस.ए., मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पदव्युत्तर च्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित केले होते. ह्या व्याख्यानांतर्गत एज्युकेशन यु.एस.ए., च्या मुंबई शाखेतील सल्लागार डाॅ. आदिती लेले ह्या प्रमुख वक्त्या म्हणुन लाभल्या. M J College Jalgaon … Read more