निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य
Electoral Bonds निवडणूक रोखे संपादकीय शेवटी कायदा या देशात जीवंत आहे निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य राष्ट्रीयकृत बँकाच्या निवडणूक रोख्याद्वारे राजकीय पक्षांना करोडो रुपये देणग्या देणार्या देगणीदारांची माहिती उघड होऊ नये यासाठी केंद्र सरकारने 2018 मध्ये एक योजना आखली होती. आणि निवडणूक रोख्यांची ही पध्दत पूर्णपणे घटनाबाह्य ठरविणारा ऐतिहासिक निर्णय सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांच्या पाच जणांच्या … Read more