खान्देशी राजकारण नव्या दमाचे नवे शिपाई खान्देशाची करु लढाई

खान्देशी राजकारण नव्या दमाचे नवे शिपाई खान्देशाची करु लढाई 1

खान्देशी राजकारण नव्या दमाचे नवे शिपाई खान्देशाची करु लढाई 👑🏹🚨🏹🪑🏹👑🏹*नव्या दमाचे नवे शिपाईl**खान्देशाची करु लढाईll*➿➿➿➿➿➿➿➿                भाग पहिला            खान्देशातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व आमदारांचे अभिनंदन 💐🤝. त्यातील धुळे जिल्ह्यात विधान सभेचे 5 मतदारसंघ आहेत आणि या पाचही जागी महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. 2019 ला धुळे शहर आणि ग्रामीणच्या सीट विरोधी पक्षाकडे … Read more

अपक्ष उमेदवार सौ. गीतांजलीताई कोळी यांचा झंझावाती प्रचार दौरा

अपक्ष उमेदवार सौ. गीतांजलीताई कोळी यांचा झंझावाती प्रचार दौरा

अपक्ष उमेदवार सौ. गीतांजलीताई कोळी यांचा झंझावाती प्रचार अपक्ष उमेदवार सौ. गीतांजलीताई कोळी यांचा झंझावाती प्रचार दौरा शिरपूर मतदारसंघातील गावागावांत अपक्ष उमेदवारांची भेट शिरपूर 09 राखीव विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र 2024 विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या सौ. गीतांजलीताई कोळी यांनी आपल्या प्रचार दौऱ्याला वेग दिला आहे. बँट चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या गीतांजलीताई यांनी खेडोपाडी जाऊन … Read more

आमदारांना खान्देश हित संग्रामची ओटी नारपार गिरणा प्रकल्पाच्या लढ्यासाठी बांगड्या साड्या टिकल्या पाठवल्या

आमदारांना खान्देश हित संग्रामची ओटी नारपार गिरणा प्रकल्पाच्या लढ्यासाठी बांगड्या साड्या टिकल्या पाठवल्या 4

आमदारांना खान्देश हित संग्रामची ओटी नारपार गिरणा प्रकल्पाच्या लढ्यासाठी बांगड्या, साड्या, टिकल्या पाठवल्या नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प: खान्देश हितासाठी हद्दपार करण्याची वेळ! आमदारांना खान्देश हित संग्रामची ओटी: नारपार गिरणा प्रकल्पाच्या लढ्यासाठी बांगड्या, साड्या, टिकल्या पाठवल्या खान्देश हित संग्रामने २५ आमदारांना बांगड्या, साड्या, चोळी आणि टिकल्या पाठवून ओटी भरण्याचा अनोखा उपक्रम केला आहे. नारपार गिरणा नदीजोड … Read more

नारी शक्ति सम्मान समारोह

नारी शक्ति सम्मान समारोह

नारी शक्ति सम्मान समारोह नारी शक्ति सम्मान समारोह – सुराय गांव समारोह की मुख्य झलकियाँ रविवार, 3 नवंबर, सुराय गांव के पास नारी शक्ति सम्मान समारोह का भव्य आयोजन किया गया। इस समारोह में नारी शक्ति को सम्मानित करने और समाज में उनके योगदान को रेखांकित करने हेतु भारी संख्या में राजपूत समाज की महिलाएं … Read more

लक्ष्मीपूजनच्या दिवशी अजंदे गावातील कष्टकरी महिलांची दिवाळी गोड

गितांजली ताई कोळी

लक्ष्मीपूजनच्या दिवशी अजंदे गावातील कष्टकरी महिलांची दिवाळी गोड लक्ष्मीपूजनच्या दिवशी अजंदे गावातील कष्टकरी महिलांची दिवाळी गोड धुळे, 1 नोव्हेंबर 2024- तालुक्यातील अजंदे खुर्द गावात विरांगना झलकारी बाई कोळी स्री शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिवाळी निमित्ताने एक विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दारूबंदी आणि व्यसनमुक्त समाजाविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न … Read more

चाळीसगाव येथे क्रीडा दिवाळी

चाळीसगाव येथे क्रीडा दिवाळी 8

चाळीसगाव येथे क्रीडा दिवाळी चाळीसगाव येथे “क्रीडा दिवाळी” – शालेय राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेचे आयोजन चाळीसगाव: महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि नाशिक विभागीय क्रीडा उपसंचालक, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव जिल्हा हँडबॉल असोसिएशन आणि बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स, के.के.सी. कॉमर्स व के.आर. कोतकर जुनिअर कॉलेज चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय हँडबॉल … Read more

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर निमगूळ, दि. २९ (प्रतिनिधी)- निमगूळ येथील कवी आणि लेखक डॉ. जितेंद्र देसले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या सन्मानाचा सोहळा ७ व ८ नोव्हेंबर रोजी दुबई येथे होणाऱ्या ४ थ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात होणार आहे. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा गौरव डॉ. बाबासाहेब … Read more

साहित्यसेवेसाठी जेष्ठ साहित्यिका शैलजा करोडे यांचा सन्मान

साहित्यसेवेसाठी जेष्ठ साहित्यिका शैलजा करोडे यांचा सन्मान 11

साहित्यसेवेसाठी जेष्ठ साहित्यिका शैलजा करोडे यांचा सन्मान दि. 13 ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार सोहळ्यात जेष्ठ साहित्यिका शैलजा करोडे यांना साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कलावंत विचार मंच आणि कमल फिल्म प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. स्वागताध्यक्ष सुनीलजी मोंढे, सिनेमा दिग्दर्शक अनिलकुमार साळवे, प्राचार्य डॉ. … Read more

आ. ब. मुलांचा संघ विभागीय हॅन्डबॉल स्पर्धेत विजयी

आ. ब. मुलांचा संघ विभागीय हॅन्डबॉल स्पर्धेत विजयी 13

आ. ब. मुलांचा संघ विभागीय हॅन्डबॉल स्पर्धेत विजयी चाळीसगाव (दि. 18 ऑक्टोबर 2024): के. आर. कोतकर कॉलेज, चाळीसगाव येथे आयोजित विभागीय हॅन्डबॉल स्पर्धेत आ. ब. मुलांच्या हायस्कूलच्या संघाने विजयी कामगिरी करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. नाशिक विभागातील 17 वर्षांखालील मुलांच्या संघांमध्ये एकूण आठ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. आ. ब. मुलांचा … Read more

ग्रंथालयात चित्रकार आणि कवी दिनेश चव्हाण यांची साहित्य भेट

ग्रंथालयात चित्रकार आणि कवी दिनेश चव्हाण यांची साहित्य भेट 15

ग्रंथालयात चित्रकार आणि कवी दिनेश चव्हाण यांची साहित्य भेट चाळीसगाव, 16 ऑक्टोबर: मुलांचे हायस्कूल, चाळीसगावच्या ग्रंथालय विभागात नामवंत चित्रकार आणि कवी दिनेश चव्हाण यांनी नुकतीच त्यांची वैचारिक आणि सर्जनशील साहित्य संपदा भेट म्हणून दिली. या सन्माननीय भेटीमध्ये त्यांनी त्यांच्या प्रकाशित तीन महत्त्वाच्या साहित्यकृतींच्या प्रती प्रदान केल्या.  या ग्रंथ भेटीत समाविष्ट असलेल्या पहिल्या पुस्तकाचे नाव आहे … Read more