उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे खान्देशभूषण, खान्देशउद्योगरत्न ,खान्देशश्री पुरस्कार जाहीर

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे खान्देशभूषण, खान्देशउद्योगरत्न ,खान्देशश्री पुरस्कार जाहीर 1

यंदाचे  खान्देशभूषण, खान्देशउद्योगरत्न ,खान्देशश्री पुरस्कार जाहीर…! उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव निमित्त दिले जाणारे खान्देश भूषण, खान्देश उद्योगरत्न, खान्देशश्री पुरस्कार या वर्षी पद्मश्री  श्री चैत्राम पवार व महाराष्ट्र केसरी श्री युवराज वाघ यांना   खान्देश भूषण, श्री नरेंद्र सूर्यवंशी यांना खान्देश उद्योगरत्न तर  श्री बी एन पाटील, डॉ. विजय महाजन श्री.हेमराज बागुल, … Read more

महाराजा सयाजीराव गायकवाड यासनी जयंती निमित्त जागतिक अहिराणी दिन उत्साहमा साजरा

महाराजा सयाजीराव गायकवाड यासनी जयंती निमित्त जागतिक अहिराणी दिन उत्साहमा साजरा 3

महाराजा सयाजीराव गायकवाड यासनी जयंती निमित्त जागतिक अहिराणी दिन उत्साहमा साजरा स्वो.वि.संस्थेचे, आर.डी.एम.पी. हायस्कूल, दोंडाईचा येथे दि. 11/03/2025 मंगळवार रोजी खान्देश गौरव महाराजा सयाजीराव गायकवाड ( बडोदा संस्थान) यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आर. डी. एम.पी.हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य मा. श्री एस.के.चंदने होते. उपमुख्याध्यापिका श्रीमती एस.एन.पाटील मॅडम व पर्यवेक्षक श्री भारत … Read more

कल्याणात अहिराणी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन

कल्याणात अहिराणी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन 5

अहिराणी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा कल्याणात अहिराणी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन कल्याण – उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आणि जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद व महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने अहिराणी भाषा गौरव दिन आणि महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने अहिराणी … Read more

अहिराणी भाषा अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी यांचा उप-मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव

डॉ. रमेश सूर्यवंशी यांचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव

अहिराणी भाषा अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी यांचा उप-मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव मुंबई – अहिराणी भाषेच्या संशोधनात मौलिक योगदान देणारे खान्देशचे सुपुत्र डॉ. रमेश सूर्यवंशी यांना राज्य शासनाचा ‘डॉ. अशोक केळकर मराठी भाषा-अभ्यासक पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला. उप-मुख्यमंत्री यांच्या हस्ते २७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे हा सन्मान सोहळा पार पडला. या पुरस्कारांतर्गत … Read more

खानदेशी कॉमेडियन विकी पाटील यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा

खानदेशी कॉमेडियन विकी पाटील यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा

खानदेशी कॉमेडियन विकी पाटील यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा खानदेशी कॉमेडियन विकी पाटील यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा तलावात सापडला मृतदेह – आत्महत्येचा संशय खानदेशातील प्रसिद्ध कॉमेडियन विकी पाटील आणि त्यांच्या वडिलांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. एरंडोल (जळगाव) येथील तलावात विकी पाटील यांचा मृतदेह आढळून आला होता, ज्यामुळे सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त केला गेला. … Read more

अहिराणी भाषा – खान्देशचा अभिमान!

AHIRANI LANGUAGE

अहिराणी भाषा – खान्देशचा अभिमान! शिंदाड येथे प्रा. प्रवीण माळींचे प्रेरणादायी व्याख्यान पाचोरा:अहिराणी भाषा ही खान्देशच्या संस्कृतीचे अनमोल वैभव असून, ती जपणे आणि अभिमानाने बोलणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत प्रा. प्रवीण माळी यांनी व्यक्त केले. शिंदाड येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत “आयतं पोयतं सख्यांन” या एकपात्री प्रयोगाच्या पाचव्या पुष्पाच्या सादरीकरणावेळी त्यांनी … Read more

बायको मन्ही बहुगुणी अहिराणी वेबसीरीजचे शुटिंग एरंडोल येथे संपन्न

अहिराणी वेबसीरीज

बायको मन्ही बहुगुणी अहिराणी वेबसीरीजचे शुटिंग एरंडोल येथे संपन्न बायको मन्ही बहुगुणी: अहिराणी वेबसीरीजचे शुटिंग एरंडोल येथे यशस्वी निर्मिती व सादरीकरणखान्देशी राजा ग्रुप आणि वंजारी खपाट प्रस्तुत, “बायको मन्ही बहुगुणी” या बहुचर्चित अहिराणी वेबसीरीजचे शुटिंग नुकतेच एरंडोल येथे शंकर आप्पा नगर आणि गांधीपुरा येथे यशस्वीरित्या पार पडले. कलावंत मंडळीही वेबसीरीज प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबरच एक ठळक सामाजिक … Read more

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर निमगूळ, दि. २९ (प्रतिनिधी)- निमगूळ येथील कवी आणि लेखक डॉ. जितेंद्र देसले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या सन्मानाचा सोहळा ७ व ८ नोव्हेंबर रोजी दुबई येथे होणाऱ्या ४ थ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात होणार आहे. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा गौरव डॉ. बाबासाहेब … Read more

महासंस्कृती मोहत्सवात खान्देशी कला हद्दपार

महासंस्कृती मोहत्सवात खान्देशी कला हद्दपार

महासंस्कृती मोहत्सव धुळे,जळगाव आणि नंदुरबार इथून हद्दपार केलेल्या खान्देशी कला! भाग 8 वा महासंस्कृती मोहत्सवात खान्देशी कला हद्दपार.महाराष्ट्रात विदर्भ, प महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि खान्देश हे पाच विभाग आहेत. या पाचही विभागातं अनेक लोककला आहेत. एकट्या खांदेशात 21 लोककला आपण मागील सात भागात पाहिल्या. या सर्वं लोककलां गेल्या हजारो वर्ष लोकांचे मनोरंजन करत आहेत.परंतु सध्या … Read more