खान्देशी राजकारण नव्या दमाचे नवे शिपाई खान्देशाची करु लढाई

खान्देशी राजकारण नव्या दमाचे नवे शिपाई खान्देशाची करु लढाई 1

खान्देशी राजकारण नव्या दमाचे नवे शिपाई खान्देशाची करु लढाई 👑🏹🚨🏹🪑🏹👑🏹*नव्या दमाचे नवे शिपाईl**खान्देशाची करु लढाईll*➿➿➿➿➿➿➿➿                भाग पहिला            खान्देशातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व आमदारांचे अभिनंदन 💐🤝. त्यातील धुळे जिल्ह्यात विधान सभेचे 5 मतदारसंघ आहेत आणि या पाचही जागी महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. 2019 ला धुळे शहर आणि ग्रामीणच्या सीट विरोधी पक्षाकडे … Read more

आमदारांना खान्देश हित संग्रामची ओटी नारपार गिरणा प्रकल्पाच्या लढ्यासाठी बांगड्या साड्या टिकल्या पाठवल्या

आमदारांना खान्देश हित संग्रामची ओटी नारपार गिरणा प्रकल्पाच्या लढ्यासाठी बांगड्या साड्या टिकल्या पाठवल्या 3

आमदारांना खान्देश हित संग्रामची ओटी नारपार गिरणा प्रकल्पाच्या लढ्यासाठी बांगड्या, साड्या, टिकल्या पाठवल्या नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प: खान्देश हितासाठी हद्दपार करण्याची वेळ! आमदारांना खान्देश हित संग्रामची ओटी: नारपार गिरणा प्रकल्पाच्या लढ्यासाठी बांगड्या, साड्या, टिकल्या पाठवल्या खान्देश हित संग्रामने २५ आमदारांना बांगड्या, साड्या, चोळी आणि टिकल्या पाठवून ओटी भरण्याचा अनोखा उपक्रम केला आहे. नारपार गिरणा नदीजोड … Read more

लक्ष्मीपूजनच्या दिवशी अजंदे गावातील कष्टकरी महिलांची दिवाळी गोड

गितांजली ताई कोळी

लक्ष्मीपूजनच्या दिवशी अजंदे गावातील कष्टकरी महिलांची दिवाळी गोड लक्ष्मीपूजनच्या दिवशी अजंदे गावातील कष्टकरी महिलांची दिवाळी गोड धुळे, 1 नोव्हेंबर 2024- तालुक्यातील अजंदे खुर्द गावात विरांगना झलकारी बाई कोळी स्री शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिवाळी निमित्ताने एक विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दारूबंदी आणि व्यसनमुक्त समाजाविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न … Read more

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

डॉ. जितेंद्र देसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर निमगूळ, दि. २९ (प्रतिनिधी)- निमगूळ येथील कवी आणि लेखक डॉ. जितेंद्र देसले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या सन्मानाचा सोहळा ७ व ८ नोव्हेंबर रोजी दुबई येथे होणाऱ्या ४ थ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात होणार आहे. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा गौरव डॉ. बाबासाहेब … Read more

साहित्यसेवेसाठी जेष्ठ साहित्यिका शैलजा करोडे यांचा सन्मान

साहित्यसेवेसाठी जेष्ठ साहित्यिका शैलजा करोडे यांचा सन्मान 7

साहित्यसेवेसाठी जेष्ठ साहित्यिका शैलजा करोडे यांचा सन्मान दि. 13 ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार सोहळ्यात जेष्ठ साहित्यिका शैलजा करोडे यांना साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कलावंत विचार मंच आणि कमल फिल्म प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. स्वागताध्यक्ष सुनीलजी मोंढे, सिनेमा दिग्दर्शक अनिलकुमार साळवे, प्राचार्य डॉ. … Read more

ग्रंथालयात चित्रकार आणि कवी दिनेश चव्हाण यांची साहित्य भेट

ग्रंथालयात चित्रकार आणि कवी दिनेश चव्हाण यांची साहित्य भेट 9

ग्रंथालयात चित्रकार आणि कवी दिनेश चव्हाण यांची साहित्य भेट चाळीसगाव, 16 ऑक्टोबर: मुलांचे हायस्कूल, चाळीसगावच्या ग्रंथालय विभागात नामवंत चित्रकार आणि कवी दिनेश चव्हाण यांनी नुकतीच त्यांची वैचारिक आणि सर्जनशील साहित्य संपदा भेट म्हणून दिली. या सन्माननीय भेटीमध्ये त्यांनी त्यांच्या प्रकाशित तीन महत्त्वाच्या साहित्यकृतींच्या प्रती प्रदान केल्या.  या ग्रंथ भेटीत समाविष्ट असलेल्या पहिल्या पुस्तकाचे नाव आहे … Read more

बोल हे अंतरीचे लेखसंग्रहाचे बुलढाणा येथे प्रकाशन

बोल हे अंतरीचे लेखसंग्रहाचे बुलढाणा येथे प्रकाशन 11

बोल हे अंतरीचे लेखसंग्रहाचे बुलढाणा येथे प्रकाशन बोल हे अंतरीचे लेखसंग्रहाचे बुलढाणा येथे प्रकाशन चित्रकार आणि कवी दिनेश चव्हाण लिखित बोल हे अंतरीचे या वैचारिक लेखसंग्रहाचे प्रकाशन बुलढाणा येथे सहावे राज्यस्तरीय “उल गुलान” आदिवासी साहित्य संमेलनात रविवारी, २९ रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन बुलढाण्याचे माजी आमदार विजयराजे शिंदे, झारखंडचे आदिवासी साहित्यकार वंदना टेटे आणि … Read more

जळगाव जिल्ह्यातील दोन साहित्यिक  कवयित्रीचा झाला मुंबईत हॉटेल ताज येथे सन्मान

जळगाव जिल्ह्यातील दोन साहित्यिक  कवयित्रीचा झाला मुंबईत हॉटेल ताज येथे सन्मान 13

जळगाव जिल्ह्यातील दोन साहित्यिक  कवयित्रीचा झाला मुंबईत हॉटेल ताज येथे सन्मान अमेझिंग भारततर्फे आयोजित करण्यात आलेल्या ९व्या इंटरनॅशनल एक्सलेंट अवॉर्ड्ससाठी जळगाव जिल्ह्यातील दोन प्रतिभावान महिला साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे. २२ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबईतील प्रतिष्ठित हॉटेल ताजमध्ये झालेल्या भव्य सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी दिला गेला, ज्यामध्ये त्यांनी मराठी … Read more

राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत चित्रकार कवी दिनेश चव्हाण प्रथम

राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत चित्रकार कवी दिनेश चव्हाण प्रथम

राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत चित्रकार कवी दिनेश चव्हाण प्रथम राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत चित्रकार कवी दिनेश चव्हाण प्रथमचाळीसगाव दि.२१ भुसावळ येथील के. नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आयोजित स्व. बाबासाहेब के.नारखेडे स्मृती शिक्षकांसाठी कथालेखन स्पर्धेत चाळीसगाव येथील चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या हे सारं तुमचंच देणं” या कथेला राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली. नुकताच शनिवार दि,२१ … Read more

खान्देशातील नेते ना गाईच्या कामाचे ना औताचे कामाचे

खान्देशातील नेते ना गाईच्या कामाचे ना औताचे कामाचे 16

खान्देशातील नेते खान्देशातील नेते ना गाईच्या कामाचे,ना औताचे कामाचे… सध्या नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाचे आंदोलनाचे वावटळ उठलय, सरकारच्या दालनात हे वादळ लवकरच नक्की घोंघावनार आहे !.. परंतु सध्याचे सरकार म्हणजे खोट बोल पण रेटून बोल असे आहे. खान्देशातील मंत्र्यांना जलसंपदामंत्रींनी बरोबर कामाला लावले आहे. *म्हणजे साप ही मेला पाहिजे आणि काठी तुटायला नको… पण आपले … Read more