राज्यस्तरीय माणूसकी भुषण गौरव पुरस्कार २०२३ कवी साहेबरावतात्या नंदन ताहाराबादकर नाशिक यांना जाहीर
राज्यस्तरीय माणूसकी भुषण गौरव पुरस्कार २०२३ कवी साहेबरावतात्या नंदन ताहाराबादकर नाशिक यांना जाहीर बहुचर्चित वृत्तसंस्था पिंपळनेर बहुनामांकित माणूसकी मल्टीपर्पज फाउडेशन मलकापूर महाराष्ट्र रजिस्टर एफ ००१७९१६ बहुउद्देशीय सामाजिक विधायक आरोग्य निगडीत राहून गेल्या पाच वर्षा अखिल महाराष्ट्र राज्यातून सेवाभाव ठेऊन कार्य करणाऱ्या नामांकित अशा संस्थेने यंदाच्या वर्षी प्रथमतःहा सर्वच क्षेत्रातील गुणीजनातून निवडक मान्यवरांना विविध पुरस्कार जाहीर … Read more