अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशी बोलीभाषा आणी साहित्यकांचा अधिकाधिक समावेश व्हावा
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशी बोलीभाषा आणी साहित्यकांचा अधिकाधिक समावेश व्हावा खान्देश साहित्य संघातर्फे पत्र ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे येत्या फेब्रुवारी २०२४ मध्ये होणार आहे. या संमेलनात खान्देशातील आहिराणी व इतर बोलीभाषांचा आणि खान्देशातील साहित्यिकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा, यासाठी आयोजकांना लेखी स्वरूपात पत्र देण्यात आले. साहित्य संमेलनाचे आयोजक … Read more