खान्देश कन्या स्मिता पाटील चित्रपट सृष्टीतील एक अपूर्ण कहाणी

खान्देश कन्या स्मिता पाटील चित्रपट सृष्टीतील एक अपूर्ण कहाणी 1

खान्देश कन्या स्मिता पाटील चित्रपट सृष्टीतील एक अपूर्ण कहाणी मृत्यू हे ऐकमेव अटळ सत्य मान्य करूनही काही व्यक्तींचे नसणे हे अविश्वसनीय असते. म्हणजे आम्हाला ती व्यक्ती आता हयात नाही हे पचविणे जड जाते. मानविय संवेदना आणि जाणीवा सर्वत्र सारख्याच असतात त्याला वंश, वर्ण, देश, भाषा, लिंग याचा अडसर येत नाही. मानवी मनाचे उभे आडवे धागे … Read more