राजकारणातील दांभिक ढोंगीपणा ओळखता यायला हवा

साधू

राजकारणातील दांभिक ढोंगीपणा ओळखता यायला हवा नव्या पिढीला हिंदू धर्मातील ऋषि, मुनि, साधू आणि संन्याशी इ. बाबत अवगत करणे आवश्यक आहे. प्राचीन काळापासून भारतवर्षात ऋषि, मुनि साधू आणि संन्याशांना महत्त्वाचे मानले गेले आहे. त्यांनी समाजाला नेहमीच चांगले मार्गदर्शन केले असुन आपल्या ज्ञानाचा व तपसाधनेच्या माध्यमातून मिळविलेल्या विविध सिद्धींचा वापर करुन त्यांनी नेहमीच समाजाचे कल्याण साधले … Read more

राम नाम सत्य आहे

राम शब्दाचा प्रभाव

राम नाम सत्य आहे अधराचा उंबरठा, रामनाम ओलांडतोश्रवणाने चिंतनाने भक्तीभाव ओसंडतो llधृll राम दर्शनाने लाभे, सुख शांति समाधानहरे राम आळविता हरपते देहभानदुःख आत्मक्शेषासवे, वनवास आठवतो ll१ll दोन शब्दात साठली, अलौकिक बुद्धिमत्ता जग आजही गिरवी, राम नामाचाच कित्तासार रामाच्या नामाचा, सान थोराआना कळतो !!२ll मात-पिता मानी श्रेष्ठ, जपी बंधूभाव रामसाधू-संत मुनीजन, त्यांच्या ठायी चारी धाम दिशादिशातून … Read more

प्रभु राम यांचा पुत्र कुश यान उभारल राम मंदीर

प्रभु राम यांचा पुत्र कुश यान उभारल राम मंदीर 4

प्रभु राम यांचा पुत्र कुश यान उभारल राम मंदीर ,१५२८ मध्ये बाबरन चारी बाजू तोफा लावून उडवल .५०० वर्षांचा अहोरात्र संघर्ष. राममंदिर जागतिक वारसा राम मंदिर विषय तसा खुप मोठा नाहीच.. कारण या हिन्दुस्थानात अनेक ठिकाणी राम मंदिर असतील.. प्राचीन असतील.. नवीनही असतील.. पण श्रीक्षेत्र अयोध्या येथील राम मंदिर म्हटले की जणु काळीज चर चर … Read more

एका नास्तिकाला हवंय राम मंदिर

jai shree ram

एका नास्तिकाला हवंय राम मंदिर डॉ अभिराम दीक्षित रूढार्थाने मी नास्तिक आहे. हे नास्तिक असणे विज्ञानाच्या (मुखतः जीवशास्त्राच्या) अभ्यासातून आलेले आहे. मानव प्राण्यांसकट सगळ्या जीवसृष्टीची निर्मिती कशी झाली ? मानवी जीवनाचा हेतू काय ? जीवसृष्टी कशी चालते ? मानवी राग, लोभ, प्रेम, भक्ती इत्यादी गोष्टी मेंदूत कोणते केमिकल निर्माण झाल्याने होतात ? या सर्व मूलभूत … Read more

राम शब्दाचा प्रभाव

राम शब्दाचा प्रभाव

राम शब्दाचा प्रभाव राम या एका शब्दाने भारतीय उपखंडात सर्वात जास्त प्रभाव टाकला आहे. प्रत्येकाच्या हृदयात रामा बद्दल आस्था, प्रेम आहे. हजारो वर्षा पासून रामायण या महाकाव्याने जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. संता पासून राजकीय व्यक्ती पर्यन्त सर्वानाच रामाने वेड लावलं आहे. राम खरा की खोटा, यापेक्षा जीवन जगण्याचे तत्वज्ञान रामकथांनी दिले आहे. रामाच्या नावाने … Read more

हे रामा

हे रामा

हे रामा हे रामा तू आलाअन देश विदेश आनंदला .तू आला आहेस तरफक्त आयोध्या धामात बसू नकोस ?बाहेर पण फिर जो .विविध घोटाळे अन्याय अत्याचारयांच्या विरुद्ध बोलणाऱ्यांना बळ देजो … .रामा ,शेतकऱ्याचा माल आला की भाव कसा पडतो हे पण अंतर्दृष्टीने शोधजो .महिलांवरील अत्याचाराचा पर्दाफाश करजो .लाखो कोटी रुपये खर्च करुनतयार होणारे रस्ते , पुल … Read more

रामाचा पाळणा

रामाचा पाळणा

रामाचा पाळणा अयोध्या नगरीस आनंद झालासूर्यवंशात पुत्र जन्मलासूर्यासम तेजस्वी बालक जन्मलासूर्य ही आज लाजून उगवलाजो बाळा जो जो रे जो ।। पुत्र जेष्ठ राम चार अनुजभरत शत्रुघ्न लक्ष्मण नामचक्रवर्ती सम्राट दशरथ राजसजली अयोध्या दीपमालासमजो बाळा जो जो रे जो ।। कले कलेने वाढतसे हा जगजेठीदैत्यनाशासाठी अवतार धारीआदर्शांची करी पायाभरणीधर्म रक्षणासाठी सदैव तत्पर रामजो बाळा जो जो … Read more

श्रीराम प्रकटले

श्रीराम प्रकटले

श्रीराम प्रकटले ५०० वर्षांनी अयोध्येचा राजा आला घरीआभूषणांनी नटली आज अयोध्या नगरी आज साजरी झाली घरोघरी दिवाळीरामचंद्र परतले, संपली रात्र काळी त्यांची तेजस्वी मूर्ती पाहून रमले मनभूमीला स्पर्शिले त्यांचे मंगल चरण रांगोळी,देखावे,पताका नटली भारत भूमीअतोनात संघर्षानंतर भरून निघाली प्रभूंची कमी सर्वत्र आनंद,उल्हास, उत्साह पसरलेभगव्या ध्वजांनी गगन भगवे झाले आला आज इतिहासातला सुवर्णक्षणसावळ्या रामाला बघून मोहीत … Read more

अयोध्येचा राजा

अयोध्येचा राजा

अयोध्येचा राजा तुझ्यामध्ये राम । माझ्यामध्ये राम ।जिथे सत्यकाम । राम तिथे ।। राम शबरीच्या । झोपडीत जातो ।उष्टे बोर खातो । भक्तीवश ।। नको फुळमाळ । नकोच पक्वान्न ।श्रीराम प्रसन्न । भाविकांना ।। धर्मजातीमध्ये । विभागणे टाळा ।समतेची शाळा । सुरू ठेवा ।। अयोध्येचा राजा । अंतरी वसतो ।श्रीराम शोभतो । जाणकीला ।। वनवास … Read more