नव्या हिट अॅण्ड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांचे देशव्यापी आंदोलन
नव्या हिट अॅण्ड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांचे देशव्यापी आंदोलन दैनिक पोलीस शोध संपादकीयदि. 3/1/2024 नव्या ‘हिट अॅण्ड रन’ कायद्याविरोधातट्रक चालकांचे देशव्यापी आंदोलन ! केंद्र सरकारने अलिकडेच भारतीय दंड संहिता बदलून त्याऐवजी भारतीय न्याय संहिता आणली आणि या न्याय संहितेमध्ये निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात झाल्यास आणि पोलीसांना न कळवता पळून जाणार्या चालकांना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात … Read more