स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न

स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न 1

स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न, याची सुरुवात शाळेतूनच झाली – मुकुल कुलकर्णी (उपायुक्त, आयकर विभाग) साने गुरुजी विद्यालय, कन्नड संघाचा विजयी चषक चाळीसगाव, दि. १४ – चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कुल आयोजित स्व. मांगीलालजी गोवर्धनदास अग्रवाल स्मृतिकरंडक राज्यस्तरीय आंतरशालेय सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, … Read more

चाळीसगावमध्ये राज्यस्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजुषा

चाळीसगावमध्ये राज्यस्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजुषा 3

चाळीसगावमध्ये राज्यस्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजुषा चाळीसगावमध्ये राज्यस्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे थाटात उद्घाटन कार्यक्रमाचा थाटमाट चाळीसगाव, दि. 13 – चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूलमध्ये स्वर्गीय मांगीलालजी गोवर्धनदास अग्रवाल स्मृतिकरंडक आंतरशालेय सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी तालुक्याचे लोकप्रिय आमदार मंगेशदादा चव्हाण आणि चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे … Read more

चाळीसगाव येथे क्रीडा दिवाळी

चाळीसगाव येथे क्रीडा दिवाळी 5

चाळीसगाव येथे क्रीडा दिवाळी चाळीसगाव येथे “क्रीडा दिवाळी” – शालेय राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेचे आयोजन चाळीसगाव: महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि नाशिक विभागीय क्रीडा उपसंचालक, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव जिल्हा हँडबॉल असोसिएशन आणि बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स, के.के.सी. कॉमर्स व के.आर. कोतकर जुनिअर कॉलेज चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय हँडबॉल … Read more

आ. ब. मुलांचा संघ विभागीय हॅन्डबॉल स्पर्धेत विजयी

आ. ब. मुलांचा संघ विभागीय हॅन्डबॉल स्पर्धेत विजयी 7

आ. ब. मुलांचा संघ विभागीय हॅन्डबॉल स्पर्धेत विजयी चाळीसगाव (दि. 18 ऑक्टोबर 2024): के. आर. कोतकर कॉलेज, चाळीसगाव येथे आयोजित विभागीय हॅन्डबॉल स्पर्धेत आ. ब. मुलांच्या हायस्कूलच्या संघाने विजयी कामगिरी करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. नाशिक विभागातील 17 वर्षांखालील मुलांच्या संघांमध्ये एकूण आठ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. आ. ब. मुलांचा … Read more

मू. जे. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिनानिमित्त ‘मायक्रोबायो-फेस्ट’चे आयोजन

मू. जे. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिनानिमित्त ‘मायक्रोबायो-फेस्ट’चे आयोजन 9

मू. जे. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिनानिमित्त ‘मायक्रोबायो-फेस्ट’चे आयोजन जळगाव: जगभरात दि. 17 सप्टेंबर रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिन जळगाव येथील मू. जे. महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाच्या वतीने दि. 24 सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विभागाने एकदिवसीय ‘मायक्रोबायो-फेस्ट’चे आयोजन केले होते, ज्यामध्ये विविध शैक्षणिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या उत्सवाचे उद्घाटन … Read more

मू. जे. महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मू. जे. महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

मू. जे. महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा “मू. जे. महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे “गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ” संपन्न” आज दि.04 सप्टेंबर 2024 रोजी मू.जे. महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव येथील सुक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे “गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ” आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी एस.पी. फार्मासुटीकल्स, जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक … Read more

आ.बं. मुलांच्या हायस्कुलमध्ये सायबर क्राईम संदर्भात मार्गदर्शन संपन्न

आ.बं. मुलांच्या हायस्कुलमध्ये सायबर क्राईम संदर्भात मार्गदर्शन संपन्न 12

आ.बं. मुलांच्या हायस्कुलमध्ये सायबर क्राईम संदर्भात मार्गदर्शन संपन्न

शिक्षकांच्या नावापुढे टि (Tr) संबोधन

शिक्षकांच्या नावापुढे टि (Tr) संबोधन

शिक्षकांच्या नावापुढे टि (Tr) संबोधन शालेय  शिक्षण  विभागाचा महत्वपूर्ण  निर्णय दिनांक :- 15 मार्च 2024 डॉक्टर, इंजिनिअर  प्रमाणे शिक्षकांच्या  नावापुढे  देखील  इंग्रजी भाषेत ” Tr ”  तर  मराठीत ” टी ” असे  संबोधन  लिहिता  येणार. शिक्षकांना ड्रेस कोड तसेच  राज्यातील  सर्व व्यवस्थापनाच्या  शिक्षकांना  ड्रेस कोड  लागू राज्यातील  सर्व  संबंधित व्यवस्थापनांच्या  शाळा  अंतर्गत कार्यरत  शिक्षकांच्या  नावापूर्वी इंग्रजी  … Read more

पोलीस भरती प्रशिक्षण

पोलीस भरती प्रशिक्षण

खानदेशातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना सुवर्णसंधी पोलीस भरती प्रशिक्षण योजना सदरक्षण मोफत पोलीस भरती प्रशिक्षण योजना हा मेसेज गावागावात तरुणांपर्यंत पोहचवा हि विनंती पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या खानदेशी युवकांना सुवर्णसंधी खानदेशातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व तरुणांसाठी अत्यंत आनंददायी वार्ता आहे.  नोबेल फाउंडेशन संचलित यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्र  सर्व तरुणांना आवाहन आहे की; करिअरच्या अतिशय … Read more