मू.जे. महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात नेट सेट ची कार्यशाळा
मू.जे. महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात नेट सेट ची कार्यशाळा येल विद्यापीठ, यु.एस. आणि रेनेस विद्यापीठ, फ्रान्स येथील शास्त्रज्ञाचे मार्गदर्शन जळगाव येथील मूळजी जेठा महाविद्यालयातील सुक्षजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागातर्फे दि. १९ व २० जानेवारी २०२४ रोजी “शिक्षण व संशोधन क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा: नेट व सेट” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेचे उदघाटन … Read more