राजमाता जिजाऊ माँसाहेब संकटसमयी लढणाऱ्या होत्या रडणाऱ्या नव्हत्या
राजमाता जिजाऊ माँसाहेब संकटसमयी लढणाऱ्या होत्या रडणाऱ्या नव्हत्या राजमाता जिजाऊ माँसाहेब संकटसमयी लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या! डॉ.श्रीमंत कोकाटे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जीवनात अनेक संकटे आली. निजामाच्या दरबारात वडील लखुजीराजे आणि बंधूंची हत्या झाली. खंडागळे यांचा हत्ती पिसाळला त्याप्रसंगी आप्तस्वकीयात जीवघेणा संघर्ष झाला. दीर शरीफजीराजे, ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे रणमैदानात धारातीर्थी पडले. पुत्र शिवाजीराजे यांना जिवे … Read more