काय कमवायचं? पैसा की माणसं?

काय कमवायचं? पैसा की माणसं? 1

काय कमवायचं? पैसा की माणसं? लेखक:- ©अनिल आत्माराम उदावंतआपल्या दैनंदिन व्यवहारांसाठी पैसा लागतोच परंतु आपल्या भावनिक आणि मानसिक व्यवहारांसाठी पैशापेक्षा माणूस आधिक उपयुक्त ठरत असतो. भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, गुलझारीलाल नंदा, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रसिद्ध विनोदी लेखक पु.ल. देशपांडे, यांनी कधीच पैसा कमावण्याचा आग्रह धरला … Read more

बेधडक रोखठोक जनसामान्याच्या प्रश्न नेता कसा असावा

बेधडक रोखठोक जनसामान्याच्या प्रश्न नेता कसा असावा 3

बेधडक रोखठोक जनसामान्याच्या प्रश्न नेता कसा असावा खान्देश सम्राट संपादक हेमंत जगदाळे धुळे विश्वात प्रत्येक देशात लोकशाही व हुकूमशाही पद्धतीने राज्य कारभार चालू आहे. हुकुमशाही म्हणजे एकाधिकार शाही होय! फक्त ठराविक नेत्यांच्या हाती सत्ता असते.तेथे सार्वजनिक निवडणुका घेतल्या जात नाहीत राष्ट्र प्रमुखाच्या मर्जीने कारभार चालू असतो जनता जनार्दनच्या विचारांना व मतांना किंमतनसते फक्त राष्ट्रप्रमुख जसे … Read more

तीन राज्यातील काँग्रेस पक्षाच्या पराभवाची कारण मिमांसा

तीन राज्यातील काँग्रेस पक्षाच्या पराभवाची कारण मिमांसा 5

तीन राज्यातील काँग्रेस पक्षाच्या पराभवाची कारण मिमांसा सौजन्य:–दैनिक पोलीस शोध संपादकीयदि.05/12/2023 नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या दोन राज्यांवर भाजपाने ताबा मिळविला. तर मध्यप्रदेशात काँग्रेस पक्षाला आपला करिष्मा दाखविता आला नाही. परंतू तेलंगाणात बीआरएस पक्षाला बाजूला सारत काँग्रेस पक्षाने तेलंगाणाची सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. भाजपा तीन राज्यात मिळविलेल्या यशाचा जल्लोष … Read more

बेधडक रोखठोक जनसामान्याच्या प्रश्न मराठा समाजाचा मसिहा श्री.मनोज जरांगे पाटील हेच आहे पण मराठांना झालंय तरी काय?

बेधडक रोखठोक जनसामान्याच्या प्रश्न मराठा समाजाचा मसिहा श्री.मनोज जरांगे पाटील हेच आहे पण मराठांना झालंय तरी काय? 7

बेधडक रोखठोक जनसामान्याच्या प्रश्न मराठा समाजाचा मसिहा श्री.मनोज जरांगे पाटील हेच आहे पण मराठांना झालंय तरी काय? आवडता नेता कोण मराठा महान व्यक्तिमत्त्व श्री. मनोज जरांगे पाटील समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला विचारले तुझा आवडता नेता कोण आहे? गळ्यातील ताईत कोण आहे? प्रत्येक व्यक्ती एकचउत्तर देईल…आमच्या आरक्षणासाठी दिवस रात्र झटणारा महाराष्ट्रतील महान व्यक्तिमत्त्व श्री. मनोज जरांगे पाटील … Read more

अनुभवांचे गाठोडे मोबाईलवेड सोडा

अनुभवांचे गाठोडे मोबाईलवेड सोडा कधीकाळी केवळ दूरभाषयंत्रणेच्या माध्यमाचा वापर करुन फोनवर बोलणारे आपण सारे भारतीय आता भ्रमणध्वनिद्वारे एकमेकांशी दृकश्राव्यच नव्हे तर फेसबुक, व्हाट्सअप, ट्युटर, ईन्स्टाग्राम, युट्युब अशा अनेकानेक तांत्रिक सोईंच्या माध्यमांचा सहज व सुलभपणे वापर करुन केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेकांशी संपर्क साधून विचरांसोबतच गैरविचारांचे आदान-प्रदान करू शकतो. हे जरी खरे असले तरीदेखील … Read more

श्रीमंत सयाजीराव गायकवाड आणी क्रांती सूर्य महात्मा ज्योतीराव फुले

श्रीमंत सयाजीराव गायकवाड आणी क्रांती सूर्य महात्मा ज्योतीराव फुले 9

श्रीमंत सयाजीराव गायकवाड आणी क्रांती सूर्य महात्मा ज्योतीराव फुले आज क्रांती सूर्य महात्मा ज्योतीराव यांची पुण्यतिथि आहे. त्या निमित्ताने आज लिहावेसे वाटले. महात्मा फुले एक महान समाजसुधारक.. तर श्रीमंत सयाजीराव गायकवाड एक महान, दानशुर, क्रांतीकारक राजे होते.. महात्मा फुले दीनदुबळे, दलीत, मागासलेल्या लोकांसाठी लढत होते.. महिला शिक्षण, सती, शेती, समाजसुधारना, समाजातील मनुवादी प्रथे विरुध्द त्यांचा … Read more

टचकन डोळ्यात पाणी आणणारी कविता भुई आणि बाई

टचकन डोळ्यात पाणी आणणारी कविता भुई आणि बाई 11

टचकन डोळ्यात पाणी आणणारी कविता भुई आणि बाई डॉ. युवराज पवार खानदेशातील नव्या ताकदीचा उमदा युवा कवी अशी मी प्रविण पवार यांची ओळख करून देतो. प्रविण पवार यांनी आता पर्यंत साहित्य अकादमी दिल्ली तर्फे घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय साहित्य उत्सवामध्ये चारदा काव्य वाचनाच्या माध्यमातून आपल्या खानदेशच्या मातीचा गौरव केला आहे. त्यामुळे त्यांची कविता केवळ खानदेशची … Read more