Ram Lalla idol

ram lalla idol picture

Ram Lalla idol Ram lalla idol picture राम लल्ला आयोध्या में स्थित राम जन्मभूमि मंदिर में पूजे जाने वाले भगवान श्रीराम के बचपन के स्वरूप को संदर्भित करता है। इस प्रतिमा को “राम लल्ला” कहा जाता है, जिसे हिन्दू धर्म के अनुयायियों ने अपने भगवान के रूप में माना है। अयोध्या में स्थित राम जन्मभूमि … Read more

बोरांचा वापर करुन साकारली प्रभू श्री रामांची भव्य मोजेक पोट्रेट

shri ram mandir ayodhya

बोरांचा वापर करुन साकारली प्रभू श्री रामांची भव्य मोजेक पोट्रेट चित्रकार सुनिल दाभाडे यांनी चक्क बोरांचा वापर करुन साकारली प्रभू श्री रामांची भव्य मोजेक पोट्रेट जगातील पहिला आगळा प्रयोग करणारे चित्रकार सुनिल दाभाडे 22 जानेवारी उल्हासित करणारा दिवस सर्वज भारतात राममय वातावरणामध्ये पंतप्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांचा शुभहस्ते अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. यालाच … Read more

लक्षद्वीप

Lakshadweep

लक्षद्वीप लक्षद्वीप भारताच्या दक्षिण-पश्चिम किनार्यावर, अरबी सागरात स्थित एक गोंड समूह आहे. हे भारताच्या सर्वांत लहान केंद्रशासित प्रदेश म्हणून माहीत आहे आणि त्यात 36 द्वीप आहेत, ज्यांची विस्तारे कोणत्याही 32 चौ.कि. आहे. लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती आहे. येथे लक्षद्वीपबद्दल काही महत्त्वाचे बिंगाणे दिलेले आहे:

राजमाता जिजाऊ माँसाहेब संकटसमयी लढणाऱ्या होत्या रडणाऱ्या नव्हत्या

राजमाता जिजाऊ माँसाहेब संकटसमयी लढणाऱ्या होत्या रडणाऱ्या नव्हत्या

राजमाता जिजाऊ माँसाहेब संकटसमयी लढणाऱ्या होत्या रडणाऱ्या नव्हत्या राजमाता जिजाऊ माँसाहेब संकटसमयी लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या! डॉ.श्रीमंत कोकाटे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जीवनात अनेक संकटे आली. निजामाच्या दरबारात वडील लखुजीराजे आणि बंधूंची हत्या झाली. खंडागळे यांचा हत्ती पिसाळला त्याप्रसंगी आप्तस्वकीयात जीवघेणा संघर्ष झाला. दीर शरीफजीराजे, ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे रणमैदानात धारातीर्थी पडले. पुत्र शिवाजीराजे यांना जिवे … Read more

नायलॉन मांजा विक्रीवर कठोर निर्बंध आणण्याची गरज

नायलॉन मांजा विक्रीवर कठोर निर्बंध आणण्याची गरज<br><br> 5

नायलॉन मांजा विक्रीवर कठोर निर्बंध आणण्याची गरज दैनिक पोलीस शोधसंपादकीय…दि. 8/1/2024 नायलॉन मांजा विक्रीवरकठोर निर्बंध आणण्याची गरज ! नवीन वर्षाला सुरूवात झालेली आहे. 15 जानेवारी रोजी मकर संक्रात आहे. तर 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदीराचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या दोन्ही संणांच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यात आकाशात पतंगबाजी होणार यात शंका नाही. … Read more

नव्या हिट अ‍ॅण्ड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांचे देशव्यापी आंदोलन

नव्या हिट अ‍ॅण्ड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांचे देशव्यापी आंदोलन 7

नव्या हिट अ‍ॅण्ड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांचे देशव्यापी आंदोलन दैनिक पोलीस शोध संपादकीयदि. 3/1/2024 नव्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ कायद्याविरोधातट्रक चालकांचे देशव्यापी आंदोलन ! केंद्र सरकारने अलिकडेच भारतीय दंड संहिता बदलून त्याऐवजी भारतीय न्याय संहिता आणली आणि या न्याय संहितेमध्ये निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात झाल्यास आणि पोलीसांना न कळवता पळून जाणार्‍या चालकांना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात … Read more

नूतन वर्षाचे हार्दिक स्वागत

नूतन वर्षाचे हार्दिक स्वागत 9

नूतन वर्षाचे हार्दिक स्वागत दैनिक पोलीस शोध संपादकीय…दि.1/1/2024 नूतन वर्षाचे हार्दिक स्वागत ! 31 डिसेंबर 2023 या वर्षाला निरोप देतांना कुणाला वेदना झाल्या असतील तर कुणाला आनंद झाला असेल. कारण गेल्या वर्षात घडलेल्या घटना या कुणासाठी आंनदाच्या तर कुणासाठी दुखाःच्या असतील. अर्थात येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष हे आपल्याच पध्दतीने निघून जात असते. … Read more

अंधाराला हरवू आपण

अंधाराला हरवू आपण 11

अंधाराला हरवू आपण नव वर्षा ये स्वागत तुझे, सरत्यालाही सलाम रे. अंधाराला, हरवू आपण, आणू दिव्य प्रकाश रे. llधृll कुणी गमवला आप्त-सखा, कुणी गमवले मायबाप, या हातांनी केले किती, आठवून बघ पुण्य अन पाप. आठवण होता त्या क्षणांची, मनी वाटते भकास रे, अंधाराला, हरवू आपण, आणू दिव्य प्रकाश रे. ll१ll जगात नाही दुःख कुणाला, कश्यास … Read more

हिशोब काय ठेवणार? २०२३

हिशोब काय ठेवणार? २०२३ 13

हिशोब काय ठेवणार? २०२३ काळाच्या अनावरवाहत्या ओघातआपल्या आयुष्यातल्या काही वर्षांचाहिशोब काय ठेवणार? आयुष्याने जर इतकंअमर्याद दिलं आहेतर मग जे मिळालं नाहीत्याचा हिशोब काय ठेवणार? सुहृदांनी दिला आहेइतका स्नेह, इतकं प्रेमतर शत्रूंच्या शत्रूत्वाचाकाय हिशोब ठेवणार? लख्खं उजेडाचे इतके दिवस आहेत इथेतर रात्रींच्या अंधाराचे काय हिशोब ठेवणार? आनंदाचे दोन क्षणपुरेसे आहेत उमलण्यालातर मग मनातल्या खिन्नतेचा काय हिशोब … Read more

पडझडीचे वर्ष 2023

New year's day 2023

पडझडीचे वर्ष 2023 दैनिक पोलीस शोध संपादकीय पडझडीचे वर्ष 2023 ! देशात 2020 पासून ते 2022 पर्यंत कोरोना विषाणूने थैमान माजविले होते. त्यामुळे या दोन वर्षात देशात सर्वच क्षेत्रात झालेली पडझड आणि लोकांचे मृत्यू विसरता येणार नाहीत. त्याच प्रमाणे 2023 मध्ये संपूर्ण वर्षात कोरोनाचे संकट नसले तरी या वर्षात सर्वच क्षेत्रात पडझड झालेली दिसते. विशेषताः … Read more