नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांचा निवडणुकीच्या जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम चला हो मतदान करू चला

चला हो मतदान करू चला

निवडणुकीच्या जनजागृतीसाठी चाळीसगावचे निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांचा अनोखा उपक्रम.

निवासी नायब तहसीलदार श्री. जितेंद्र धनराळे यांनी स्वतः गायिले गीत.

चला हो मतदान करू चला
निवासी नायब तहसीलदार श्री. जितेंद्र धनराळे



जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री आयुष प्रसाद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली.

श्री प्रमोद हिले साहेब सहाय्यक निवडणूक अधिकारी
श्री प्रशांत पाटील साहेब तहसीलदार यांच्या संकल्पनेतून
मतदानाचा टक्का वाढण्यासाठी व मतदान जागृती होण्यासाठी
नायब तहसीलदार श्री जितेंद्र धनराळे साहेब यांच्या खान्देशी ठसठशीत शैलीत व सुरेल सुरात गायलेले हे गीत

चला हो मतदान करू चला

गीताचे बोल चला हो मतदान करू चला

स्वतः जितेंद्र धनराळे साहेब गायक असून नवनवीन उपक्रमांचे देखील ते आयोजन करीत असतात. त्यांच्या आगळ्या वेगळ्या शैलीचे सर्वत्र नेहमी कौतुक होत असते.

हसतमुख व सतत नावीन्यतेला पाठिंबा देणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या कामात, कार्यात झोकून देऊन कार्य करणे हे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना अभिनयात देखील रस असल्याचे कळते. त्यांचा हा जनजागृतीवर विडिओ सर्वत्र प्रसारमाध्यमात लोकप्रिय ठरला आहे.


यामुळे नक्कीच मतदानाची टक्केवारी वाढून लोक मतदानासाठी आपला वेळ देतील व राष्ट्रीय कर्तव्यात मागे राहणार नाहीत ही खात्री त्यांनी व्यक्त केली.

1 thought on “नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांचा निवडणुकीच्या जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम चला हो मतदान करू चला”

Leave a Comment