दिव्यांग बांधवांना आटा चक्की वाटप शिवण क्लास प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र वाटप

दिव्यांग बांधवांना आटा चक्की वाटप शिवण क्लास प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र वाटप

जळगाव ग्रामीण मतदार संघातील श्री. गुलाबरावजी देवकर (मा.कृषी व परिवहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री जळगाव.) यांच्या हस्ते वावडदा ग्रुप ग्रामपंचायत मार्फत दिव्यांग बांधवांना आटा चक्की वाटप तसेच शिवण क्लास प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेमधील गरजूंना साहित्य वाटप करण्यात आले

या कार्यक्रमाचे आयोजन वावडद्याचे लोकप्रिय सरपंच राजेशजी वाडेकर सर यांनी केले या गौरवशाली कार्याची वाडेकर सर यांच्या पाठीवर वावडद्याच्या ग्रामस्थांकडून कौतुकाची थाप पडत आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती, अर्जुन भाऊ पवार, राष्ट्रवादी वि, तालुकाध्यक्ष गोलू पवार, धवल पाटील,कैलास पाटील,भिका चव्हाण,भाईजी पाटील,म्हसावद येथील सपकाळे सर, रवी राठोड, तसेच गावातील मंडळी उपस्थित होते.

Leave a Comment