खान्देशी अहिराणी गीत माले लागली १०० करोड बी लॉटरी
Lyricist:- nitesh sardar Singer:- Navin jadhav Actor’s:- Ajay kumavat, pradip beldar, shama tadvi Director, Choreographer:-bablu tadvi Recording studio:-pramod mahajan DOP editing:- saurabh rathod
खानदेशातील कलाकार अजय कुमावत त्यांच्या यूट्यूब चैनल वर एक धमाल असं अहिराणी गाणं घेऊन आले आहेत ज्याचे नाव आहे “माले लागनी शंभर करोड लॉटरी” या गाण्यांमध्ये त्यांचे पार्टनर प्रदीप बेलदार बनले आहेत आणि या गाण्याची लेखक आहे नितेश सरदार आणि या गाण्याचे सिंगिंग केले आहे सिंगर नवीन जाधव यांनी तसेच या गाण्याचे धमाल असं म्युझिक आणि मिक्स मास्टरिंग महाजन जळगाव यांनी केले आहे.
गाण्याचा संपूर्ण शूट कम्प्लीट झाले असुन ते अजय कुमावत यूट्यूब चैनल ला आपल्याला बघायला मिळेल या गाण्याचे डायरेक्शन बबलू तडवी यांनी केले आहे आणि त्यांच्यासोबत दिसून येणारी अभिनेत्री शमा तडवी आहेत.
अजय कुमावत यांच्या गाण्यांना लाखावरून अधिक व्ह्यू मिळाले आहेत आणि त्यांच्या युट्युब चॅनलचे सबस्क्रायबर ५० हजारवरून अधिक आहेत आणि खानदेशी भाषेसाठी त्यांच्या गाण्याचे माध्यमातून ते अधिक प्रचार करत असतात.