रिमझिम काव्य संमेलन साहित्यिक सन्मान सोहळा

रिमझिम काव्य संमेलन साहित्यिक सन्मान सोहळा

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित
जागतिक अहिरानी भाषा संवर्धन परिषद आयोजित

महाकवी कालिदास यांस्नी यादमा
रिमझिम काव्य संमेलन आनी
साहित्यिक सन्मान सोहळा


तुम्हले कयाडामा आनंद व्हस…… जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद तर्फे आयतवारे, तारीख ३० जून २०२४ रोजले सकायमा ठीक ९.३० वा. महाकवी कालिदास यास्नी यादमा रिमझिम काव्य संमेलन आनी साहित्यिक सन्मान सोहळा आयोजीत करेल शे. अहिरानी भाषा प्रेमी, साहित्यिकस्नी,  जास्तीत जास्त अहिरानी कविस्नी  यामा सहभागी व्हा.. हाई इनंती.

कार्यक्रमनं ठिकाण :- कालिका मंदिर सभागृह,जुना आग्रा रोड ,नाशिक.
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

महाकवी कालिदास रिमझिम काव्य संमेलन
महाकवी कालिदास रिमझिम काव्य संमेलन

रिमझिम खुलं काव्य संमेलन

      विशेष बाब
सर्व सहभागी कवी/ कवयित्रीं यासले सन्मान चिन्ह आनी प्रमाणपत्र दिसनी आरस्तोल कराई . .

सहभागी व्हवा करता सर्व कविस्नी आपल नाव खाल दियेल ऑनलाईन गुगल फॉर्मवर नोंद करा

Form Click Here

रिमझिम काव्य संमेलन
रिमझिम काव्य संमेलन




कविता सादरीकरण नियमावली

१) कविता स्वरचित/स्वतः लिखेल जोयजे .
२) राजकीय/ सामाजिक/ सांस्कृतिक स्वरूपमा वितंडवाद निर्माण करणारं काव्यलेखन नको .
३) जातपातना उल्लेख करिन धार्मिक भावना दुखतीन अशी कविता सादर व्हावावू नही यानी कायजी ल्या.
४) अहिराणी भाषांनीज कविता जोयजे.
५) ३ मिनिटमा कविता पुरी व्हई  अशी छंदोबद्ध, मुक्तछंद, गझल, अशा कोणतभी प्रकारनी कविता चाली.
६) कविता सादरीकरण तीन मिनिटपेक्षा जास्त नको .
७) काव्य वाचनाकरता येनारा कवी कवयित्रींसले प्रवास भाडं देता येववू नही .
८)  नाव नोंदणीनी शेवटली तारीख २५ जून २०२४ शे . दियेल लिंकवर नावनोंदणी करज्यात … नंतर यीयेल नावना ईचार व्हवावू नही.
९) कविता सादर कराना पहिले सुत्रसंचालक आपलं नाव पुकारी  आनी कवीनी वयख सूत्र संचालक करी देणार शेत. त्यामुये तुम्ही
कोणतीज प्रस्तावना न करता सरय कविता सुरु करानी .
(कविता सादर करताना ओयख पायख न करी देता फकत कविता म्हनानी/वाचानी)
१०) कवितानी लिखेल प्रत संयोजककडे देनी पडी.
११ ) संयोजक ठरावतीन त्या नंबर परमानेज कवींस्न सादरीकरण व्हई..
१२ ) सर्वांस्नी शेवटपावत थांबनं महत्वान शे.
१३ ) नोंदणी करिसनिबी जर तुम्हले 30 जून ले नासिक ले अडचन उनीज ते तसे कयाडा….


➖➖➖➖➖➖➖➖➖
आपलाज….
विकास पाटील
अध्यक्ष (उ.म.खा.वि.म.
बापूसाहेब हटकर
कार्याध्यक्ष (उ.म.खा.विम.)
प्रा.प्रशांत पाटील
कार्याध्यक्ष (जा.अ.भा.सं.प.)
डॉ.एस.के.पाटील
सह कार्याध्यक्ष (जा.अ.भा.सं.प.)
   अर्जून पाटील
कोषाध्यक्ष  (उ.म.खा.विम.)
दिपक पाटील
सचिव  (उ.म.खा.विम.)
प्रा.प्रकाश माळी
कार्यवाह(जा.अ.भा.सं.प.)
प्रमोद कुंवर
सचिव (जा.अ.भा.सं.प.)
______________________
विशेष निमंत्रित प्रतिनिधी
🔸श्री .बापूसाहेब पिंगळे
🔹डॉ. फुला बागुल
🔸डॉ . नरेंद्र खैरनार
🔹सौ.लतीका ताई चौधरी