वाळु माफियांची रात्रीस खेळ चाले धुळे जिल्हाधिकारी साहेब आपण लक्ष घालणार का?

वाळु माफियांची रात्रीस खेळ चाले धुळे जिल्हाधिकारी साहेब आपण लक्ष घालणार का? 1

वाळु माफियांची रात्रीस खेळ चाले धुळे जिल्हाधिकारी साहेब आपण लक्ष घालणार का? जिल्हाधिकारी साहेब आमचे नदी नाले सांभाळण्याची आणि संवर्धनाची जबाबदारी कोणाची आहे.? वाळूसाठी माफीयांनी नदी नाले ओरबाडले, भरभक्कम हायवा खाली माणसे चिरडले, एवढं सगळं घडत असताना यंत्रणेने डोळ्यावर छापड ओढले, जिल्हाधिकारी साहेब आपण ॲक्शन मोडवर या. वाळूसाठी धुळे जिल्ह्यातील नदी नाले ओरबडणाऱ्या वाळू माफीयांच्याविरुद्ध  … Read more

अहिराणी भाषा – खान्देशचा अभिमान!

AHIRANI LANGUAGE

अहिराणी भाषा – खान्देशचा अभिमान! शिंदाड येथे प्रा. प्रवीण माळींचे प्रेरणादायी व्याख्यान पाचोरा:अहिराणी भाषा ही खान्देशच्या संस्कृतीचे अनमोल वैभव असून, ती जपणे आणि अभिमानाने बोलणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत प्रा. प्रवीण माळी यांनी व्यक्त केले. शिंदाड येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत “आयतं पोयतं सख्यांन” या एकपात्री प्रयोगाच्या पाचव्या पुष्पाच्या सादरीकरणावेळी त्यांनी … Read more

Hiring Medical Professionals for Mamta Trust Hospital, Rajur Ganpati (Dist. Jalna)

Hiring Medical Professionals

🔹 Hiring Medical Professionals for Mamta Trust Hospital, Rajur Ganpati (Dist. Jalna) 🔹 We are looking for a BDS+DGO / BDS+BAMS / BDS+MBBS / BDS+BHMS couple to join our hospital on a Salary + Profit Sharing basis. ✅ Position: Medical Couple (BDS with DGO/BAMS/MBBS/BHMS)✅ Location: Mamta Trust Hospital, Rajur Ganpati, District Jalna✅ Perks: 1BHK accommodation … Read more

एरंडोलमध्ये ‘नाते लेकीचे आणि माता-पित्याचे’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

एरंडोलमध्ये ‘नाते लेकीचे आणि माता-पित्याचे’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन 5

एरंडोलमध्ये ‘नाते लेकीचे आणि माता-पित्याचे’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन एरंडोल (प्रतिनिधी): शिवसेना व युवासेना एरंडोल शहर व तालुक्याच्या वतीने कार्यसम्राट आमदार श्री. अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ही विशेष व्याख्यानमाला ‘नाते लेकीचे आणि माता-पित्याचे – आजची सामाजिक गरज’ या विषयावर आधारित असून, विशेषतः महिलांसाठी व मुलींसाठी आयोजित केली आहे. हा … Read more

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA) चाळीसगाव यांची नवीन कार्यकारिणी जाहीर

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA) चाळीसगाव यांची नवीन कार्यकारिणी जाहीर 7

चाळीसगाव : हॉटेल कमलशांती पॅलेस येथे रविवार, दि. २६ जानेवारी २०२५ रोजी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA) चाळीसगाव शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमाला मा. आमदार श्री. मंगेश दादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. कार्यकारिणीत डॉ. प्रसन्न अहिरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर सचिवपदी डॉ. केतन जी. वाघ यांची … Read more

गिरड गावातील तरुणी अंजली कोळी ‘बीएसएफ’मध्ये भरती

गिरड गावातील तरुणी अंजली कोळी 'बीएसएफ'मध्ये भरती 9

गिरड गावातील तरुणी अंजली कोळी ‘बीएसएफ’मध्ये भरती गिरड गावातील तरुणी अंजली कोळी ‘बीएसएफ’मध्ये भरती, ग्रामस्थांकडून गौरव अंजली कोळीचा प्राचार्य व ग्रामस्थांकडून सत्कार गिरड (ता. भडगाव), ता. २१ – गिरड येथील रहिवासी आणि जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी अंजली कोळी ही नुकतीच सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये भरती झाली आहे. तिच्या या यशाबद्दल गावात … Read more

चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांचे तिहेरी यश एकाच दिवशी तीन साहित्य सन्मान

चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांचे तिहेरी यश एकाच दिवशी तीन साहित्य सन्मान 11

चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांचे तिहेरी यश एकाच दिवशी तीन साहित्य सन्मान चाळीसगाव, 19: येथील चित्रकार, कवी, आणि साहित्यिक दिनेश चव्हाण यांनी एकाच दिवशी तिहेरी यश संपादन करून खान्देशाच्या साहित्य क्षेत्रात आपली स्वतंत्र छाप उमटवली आहे. जामनेर येथे आयोजित 15 व्या खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या ‘बोल हे अंतरीचे’ या वैचारिक लेखसंग्रहाला उत्कृष्ठ साहित्यकृती पुरस्काराने … Read more

वाळू तस्करी शासन व कायद्यांची मस्करी वाळू तस्करीची समस्या

वाळू तस्करी

वाळू तस्करी शासन व कायद्यांची मस्करी वाळू तस्करीची समस्या वाळू तस्करी वाळू तस्करी ही राज्यातील गंभीर समस्या बनली आहे. यामध्ये लपाछपीचे राजकारण नसून खुलेआम तस्करी केली जाते. लागेबांधे नसल्यास अशा प्रकारे बिनधास्त तस्करी होऊ शकत नाही. वर्तमानपत्रे व इतर माध्यमांतून वाचण्यात येते की पहाटे, रात्री अंधाराचा फायदा घेत डंपर, ट्रॅक्टर, ट्रक व इतर वाहने वाळू … Read more

समृद्धी शिक्षक फाउंडेशनचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

समृद्धी शिक्षक फाउंडेशनचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न 14

समृद्धी शिक्षक फाउंडेशनचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न चाळीसगाव, दि. 14 बलिकादिनानिमित्त आणि सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने समृद्धी शिक्षक फाउंडेशनतर्फे तालुकास्तरावर चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध शाळांमधील 530 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धा लहान, युवा आणि मोठ्या गटांत विभागून घेतली गेली. बक्षीस वितरण समारंभाचे ठिकाण व शुभारंभ शेठ ना. बं. … Read more

आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कुलमध्ये युवा सप्ताहाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कुलमध्ये युवा सप्ताहाचे उद्घाटन उत्साहात संपन्न 16

आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कुलमध्ये युवा सप्ताहाचे उद्घाटन उत्साहात संपन्न चाळीसगाव, 13 आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कुलमध्ये युवा सप्ताहाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन निमा चे अध्यक्ष डॉ. प्रसन्न अहिरे यांच्या हस्ते झाले. डॉ. प्रसन्न अहिरे यांचे प्रेरणादायी विचार डॉ. अहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की: “मी या मराठी मातीतून घडलो आहे. या … Read more