कविता वेदनेचा काटा

कविता वेदनेचा काटा 1

कविता वेदनेचा काटा नानाभाऊ माळी रस्तोरस्तो उभा राहुनीचाफलत असतो कवीजशी मिळेल तशी तिलारोज मढवीत असतो नवी! गाण्यासही गोड असूनत्यात अर्थ नसतो कधीजुळवा जुळवी करुनहीप्राण ओतीत नसतो मधी! कविता असते धारधारजसा बाभळीचा काटाटोचतो टचकण पायालवेदना डोळ्याच्या लाटा! कविता जन्म घेऊन शिल्प होते!कोरून कोरून वेदनेतून,प्रसूतीतून, अनंत घाव सहन करून साकार होते!कविता सुख,दुःख यातनेतून जन्म घेत असते!कवितेला सजवतांना … Read more

राज्यस्तरीय माणूसकी भुषण गौरव पुरस्कार २०२३ कवी साहेबरावतात्या नंदन ताहाराबादकर नाशिक यांना जाहीर

राजकारण

राज्यस्तरीय माणूसकी भुषण गौरव पुरस्कार २०२३ कवी साहेबरावतात्या नंदन ताहाराबादकर नाशिक यांना जाहीर बहुचर्चित वृत्तसंस्था पिंपळनेर बहुनामांकित माणूसकी मल्टीपर्पज फाउडेशन मलकापूर महाराष्ट्र रजिस्टर एफ ००१७९१६ बहुउद्देशीय सामाजिक विधायक आरोग्य निगडीत राहून गेल्या पाच वर्षा अखिल महाराष्ट्र राज्यातून सेवाभाव ठेऊन कार्य करणाऱ्या नामांकित अशा संस्थेने यंदाच्या वर्षी प्रथमतःहा सर्वच क्षेत्रातील गुणीजनातून निवडक मान्यवरांना विविध पुरस्कार जाहीर … Read more

डिसेंबरमध्ये करावयाची शेतीची कामे रब्बी व्यवस्थापन धान्य फुलझाडांची जनावरांची काळजी फळबागांची काळजी भाजीपाला पिकांची काळजी रब्बी पालेभाज्यांची

डिसेंबरमध्ये करावयाची शेतीची कामे रब्बी व्यवस्थापन धान्य फुलझाडांची जनावरांची काळजी फळबागांची काळजी भाजीपाला पिकांची काळजी रब्बी पालेभाज्यांची 4

डिसेंबरमध्ये करावयाची शेतीची कामे रब्बी धान्य फुलझाडांची जनावरांची काळजी फळबागांची काळजी भाजीपाला पिकांची काळजी रब्बी पालेभाज्यांची संकलन : प्रविण सरवदे, कर रब्बी पीक व्यवस्थापन तुर व्यवस्थापन :हुमणी कीड नियंत्रणासाठी, मेटाराझीम ॲनीसोप्ली ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून झाडाच्या बुंध्याजवळ आळवणी करावी. घाटेअळी (हेलिकोव्हरपा आर्मिजेरा ) नियंत्रणासाठी एचएएनपीव्ही १० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारण्या … Read more

कृषी यांत्रिकीकरण ही काळाची गरज

कृषी यांत्रिकीकरण ही काळाची गरज 6

कृषी यांत्रिकीकरण ही काळाची गरज संदर्भ : ॲग्रोवन वृत्तसेवा संकलन : प्रविण सरवदे, कराड राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुमारे २० टक्के इतका वाटा असलेल्या भारतासारख्या देशामध्ये ४० टक्के रोजगारही त्यातून उपलब्ध होतो. इतकी लोकसंख्या असतानाही यांत्रिकीकरणाची आवश्यकताच का आहे, असा सवाल अनेकांना भेडसावतो. त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या लेखातून करू. भारतातील एकूण लागवडीखालील जमिनीपैकी ५१% कोरडवाहू, तर … Read more

गुंडागर्दी के चलते कॉलेज से हुई छुट्टी जाना पड़ा जेल फिर एक डांट ने बदल दी किस्मत धर्मेंद्र के साथ दिख रहा एक्टर कैसे बना विलेन?

गुंडागर्दी के चलते कॉलेज से हुई छुट्टी जाना पड़ा जेल फिर एक डांट ने बदल दी किस्मत धर्मेंद्र के साथ दिख रहा एक्टर कैसे बना विलेन? 8

गुंडागर्दी के चलते कॉलेज से हुई छुट्टी जाना पड़ा जेल फिर एक डांट ने बदल दी किस्मत धर्मेंद्र के साथ दिख रहा एक्टर कैसे बना विलेन? बॉलीवुड में कई एक्टर हीरो बनने की चाह में आते हैं, लेकिन इनकी किस्मत इन्हें किसी और ही दिशा में ले जाती है. इस ब्लैक एंड व्हाइट फोटो में … Read more

एक शादी देखी और दिल खुश हो गया रणदीप हुड्डा और लिन लैशराम की शादी

Randeep Hooda and Lynn Laishram's marriage

एक शादी देखी और दिल खुश हो गया रणदीप हुड्डा और लिन लैशराम की शादी  मैतेई रस्मों के साथ हुई एक मणिपुरी शादी !सभ्यता और संस्कृति से सजी एक सुंदर शादी ..ना कोई बॉलीवुड म्युज़िक ..न कोई छिछोरा नाच . सजी धजी सुन्दर सम्रध महिलाएं,और गरिमामयी पुरुष.हो भी क्यों ना !आखिर मणिपुर के हिन्दू वैष्णव … Read more

जूही चावला से जुड़े रोचक तथ्य

जूही चावला रेखा जी 1984

जूही चावला से जुड़े रोचक तथ्य जूही चावला से जुड़े इंट्रेस्टिंग फैक्ट्स 1-जूही चावला 1984 में मिस इंडिया का खिताब हासिल कर चुकी हैं और साथ ही वो 1984 में ही मिस युनिवर्स बेस्ट कॉस्टयूम का भी अवार्ड जीती हैं। 2-मिस युनिवर्स प्रतियोगिता में स्विमिंग कॉस्टयुम पहनना और कयामत से कयामत तक में आमिर को … Read more

बापासारखा मित्र दुसरा कोणी नसतो

बापासारखा मित्र दुसरा कोणी नसतो संजय धनगव्हाळ बापाचं पायतानमुलाच्या पायात जातं तेव्हाबाप त्याच्या खांद्यावर हात ठेऊनपावलं पुढे टाकतोम्हातारपणी काठी होण्याचाआधार त्याला वाटतोम्हातारपणाची काठी कधी निसटून जाते काहीच कळत नाहीआतल्याआत जळणारा बाप मात्रकोणालाच दिसत नाही मुलासाठी बाप मित्रासारखा असतोत्यांच्यासारखा मित्र दुसरा कोणी नसतोपण चार मित्रांचे हात मुलांच्या गळ्यात पडतात तेंव्हाबापाचा हात सुटत रहातोहळुहळु बाप मागे पडतो … Read more

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशी बोलीभाषा आणी साहित्यकांचा अधिकाधिक समावेश व्हावा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशी बोलीभाषा आणी साहित्यकांचा अधिकाधिक समावेश व्हावा 12

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशी बोलीभाषा आणी साहित्यकांचा अधिकाधिक समावेश व्हावा खान्देश साहित्य संघातर्फे पत्र ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे येत्या फेब्रुवारी २०२४ मध्ये होणार आहे. या संमेलनात खान्देशातील आहिराणी व इतर बोलीभाषांचा आणि खान्देशातील साहित्यिकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा, यासाठी आयोजकांना लेखी स्वरूपात पत्र देण्यात आले. साहित्य संमेलनाचे आयोजक … Read more

अनुभवांचे गाठोडे मोबाईलवेड सोडा

अनुभवांचे गाठोडे मोबाईलवेड सोडा कधीकाळी केवळ दूरभाषयंत्रणेच्या माध्यमाचा वापर करुन फोनवर बोलणारे आपण सारे भारतीय आता भ्रमणध्वनिद्वारे एकमेकांशी दृकश्राव्यच नव्हे तर फेसबुक, व्हाट्सअप, ट्युटर, ईन्स्टाग्राम, युट्युब अशा अनेकानेक तांत्रिक सोईंच्या माध्यमांचा सहज व सुलभपणे वापर करुन केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेकांशी संपर्क साधून विचरांसोबतच गैरविचारांचे आदान-प्रदान करू शकतो. हे जरी खरे असले तरीदेखील … Read more