श्रीमंत सयाजीराव गायकवाड आणी क्रांती सूर्य महात्मा ज्योतीराव फुले

श्रीमंत सयाजीराव गायकवाड आणी क्रांती सूर्य महात्मा ज्योतीराव फुले 1

श्रीमंत सयाजीराव गायकवाड आणी क्रांती सूर्य महात्मा ज्योतीराव फुले आज क्रांती सूर्य महात्मा ज्योतीराव यांची पुण्यतिथि आहे. त्या निमित्ताने आज लिहावेसे वाटले. महात्मा फुले एक महान समाजसुधारक.. तर श्रीमंत सयाजीराव गायकवाड एक महान, दानशुर, क्रांतीकारक राजे होते.. महात्मा फुले दीनदुबळे, दलीत, मागासलेल्या लोकांसाठी लढत होते.. महिला शिक्षण, सती, शेती, समाजसुधारना, समाजातील मनुवादी प्रथे विरुध्द त्यांचा … Read more

अवकाळी पावसामुळे एरंडोलचे रस्ते झाले चिखलमय

अवकाळी पावसामुळे एरंडोलचे रस्ते झाले चिखलमय 3

अवकाळी पावसामुळे एरंडोलचे रस्ते झाले चिखलमय संतापठेकेदार बिनधास्त-नवीन पाईपलाईनसाठी खोदकाम-कॉलनीवासियांना त्रास-प्रशासकांनी लक्ष द्यावे-मागणी एरंडोल – दोन दिवस अवकाळी पाऊस झाला आणि सर्वत्र शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाला असून एरंडोल शहरातील नवीन वसाहतींमधील रस्ते मात्र चिखलमय झाल्याने नपा प्रशासकांनी लक्ष घालावे अशी नागरीकांनी मागणी केली आहे. एरंडोल शहरासाठी तालूक्याचे आमदार चिमणराव आबा पाटील यांनी … Read more

टचकन डोळ्यात पाणी आणणारी कविता भुई आणि बाई

टचकन डोळ्यात पाणी आणणारी कविता भुई आणि बाई 5

टचकन डोळ्यात पाणी आणणारी कविता भुई आणि बाई डॉ. युवराज पवार खानदेशातील नव्या ताकदीचा उमदा युवा कवी अशी मी प्रविण पवार यांची ओळख करून देतो. प्रविण पवार यांनी आता पर्यंत साहित्य अकादमी दिल्ली तर्फे घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय साहित्य उत्सवामध्ये चारदा काव्य वाचनाच्या माध्यमातून आपल्या खानदेशच्या मातीचा गौरव केला आहे. त्यामुळे त्यांची कविता केवळ खानदेशची … Read more

सदिच्छा भेट

सदिच्छा भेट 7

सदिच्छा भेट श्री.कल्याण पाटील उद्योगपती आर के पटेल ग्रुप कंपनीचे संचालक रा.अमळनेर आज मी त्यांच्या आर के ग्रुप ला शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होतो यावेळी जळगाव खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय गृप च्या सुरू असलेल्या यशस्वी कार्याविषयी तसेच विवाह संबंध जुळवण्या विषयक बाबींवर सविस्तर चर्चा झाली आदरणीय कल्याण पाटील सर यांनी त्यांचा चिरंजीव च्या संबंध … Read more

राणी ई जायना परत अहिराणी गीताचा सोशल मीडियात बोलबाला

राणी ई जायना परत अहिराणी गीताचा सोशल मीडियात बोलबाला 9

राणी ई जायना परत अहिराणी गीताचा सोशल मीडियात बोलबाला भूषण रामराजे सोशल मीडियामुळे प्रादेशिक भाषांना सर्वाधिक लाभ झाला आहे. या लाभाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून खान्देशात बोलली जाणारी ‘अहिराणी’ बोलीभाषा आहे. कधीकाळी शाळा महाविद्यालय, शासकीय कार्यालयात किंवा सार्वजनिक ठिकाणी अहिराणी बोलणारा माणूस म्हणजे गावंढळ अशीच ओळख त्याठिकाणी असलेल्या सुसंस्कृत अर्थात कल्चर पीपलकडून करून दिली जात होती. … Read more

खान्देशी बाॅलीवुड बाॅडीगार्ड रवी भाऊ करत आहेत माय अहिराणीची सेवा दिला जय खान्देशचा नारा

खान्देशी बाॅलीवुड बाॅडीगार्ड रवी

खान्देशी बाॅलीवुड बाॅडीगार्ड रवी भाऊ करत आहेत माय अहिराणीची सेवा दिला जय खान्देशचा नारा बाॅलीवुड महानायक अमीर खानचे प्रथम बाॅडीगार्ड म्हणजे आपल्या अमळनेरचे खान्देशी भाऊ रवी भाऊ बाॅडीगार्ड खान्देशात Tik Tok पासुन खान्देशीसिनेष्टित प्रसिद्ध झालेले खान्देशी भाऊ म्हणजे रवी बाॅडीगार्ड आणी त्यांचे चिरंजीव ओम उर्फ खान्देशी Pk यांनी “जय खान्देश” नारा बुलदं करत माय अहिराणीच्या … Read more

नारपारच पाणी बीडलां देणार मग खान्देशलां कांय देणार?

Khandesh water problem

नारपारच पाणी बीडलां देणार मग खान्देशलां कांय देणार? 27 ऑगस्टलां बीड मध्ये उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार गटाची मोठी सभा झाली. मां शरदचंद्र पवार यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा झाली असं म्हणतात. कारण काहीही असू दे पण त्या सभेत खान्देशाच कारण म्हणजे उत्तरक्रिया करायचे ठरले. त्या सभेत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, एक लाख कोटी रुपये खर्च … Read more

खान्देशसाठी भारतीय रेल्वे नाहीच

Khandeshi railway

खान्देशसाठी भारतीय रेल्वे नाहीच खान्देशसाठी रेल्वे नाहीच. हां गेल्या 75 वर्षाचा अनुभव आहे. आम्हाला सुरवातीला ब्रिटिशांनी दोन पॅसेन्जर गाड्या दिल्या होत्या. अगदी प्रवाशांची सोय बघून. एक गाडी छ शिवाजी महाराज टर्मिनस वरुन रात्री सुटायची ती सकाळी भुसावळला पोहचयाची. खान्देशातीळ लोक नांदगाव तें भुसावळ मधील आपापल्या सोयीच्या स्टेशन वर उतरून आपापल्या गावाची st पकडून घरी जात … Read more