खऱ्या हिऱ्याला पैलू पाडणारी आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल चाळीसगाव ही शाळा
चाळीसगाव येथील तहसीलदार कार्यालयाजवळ दिवसभर उन्हात भाजी विक्रेता करणारे आई वडील ,अत्यंत नाजूक आर्थिक परिस्थिती, भोई गल्लीत आठ बाय दहाची लहानशी खोली अशातही आपल्या इच्छाशक्तीच्या व परिश्रमाच्या जोरावर स्वप्न पाहत व ते प्रत्यक्ष साकारणारा माध्यमिक शालांत परीक्षेत 98.60 असे घवघवीत यश प्राप्त करून चाळीसगाव तालुक्यात मुलांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणारा
चि. वैभव मन्साराम भोई हा अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरला आहे .
चि.वैभव इयत्ता पाचवी ला आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल येथे प्रवेशित झाला. मुलगा हुशार व चुणचुणीत असल्याकारणाने शाळेने त्यावर विशेष लक्ष केंद्रित केले. शाळेतील मॅथ लॅब , शाळेतील प्रयोगशाळा, ग्रंथालय यांचा आपल्या अभ्यासात प्रभावीपणे वापर केला. शाळेतील सर्व विषय शिक्षकांनी त्यास सदा मार्गदर्शन केले.चि.वैभवने अभ्यासाचे योग्य असे वेळापत्रक तयार केले व सातत्याने त्याचे पालन केले . लिखाणाची विशेष तयारी ,वेळेत उत्तरपत्रिका सोडवणे, परीक्षेचे नियोजन अशा विविध बाबींवर शाळेने काम केले व त्याचे फलित म्हणून वैभव ने हे सुयश संपादन केले .
याप्रसंगी शाळेच्या मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन मा. श्री भाऊसो नारायणभाऊ अग्रवाल ,मा. श्री .आबासो आर सी पाटील अध्यक्ष चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी मा. श्री. मिलिंद बबनराव देशमुख उपाध्यक्ष ,मा. श्री योगेशभाऊ अग्रवाल व्हाईस चेअरमन तथा शाळा समिती चेअरमन ,मा.डॉ. विनोद कोतकर सचिव ,
मा डॉ.मिलिंद बिल्दीकर सहसचिव संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक श्री. बा.बा.सोनवणे सर , शाळेचे पर्यवेक्षक श्री. श. ना. जाधव सर,पर्यवेक्षक श्री. एम.बी. कुमावत सर,शिक्षक प्रतिनिधी श्री. मनोहर सूर्यवंशी सर,वर्गशिक्षक श्री. दिलीप जैन सर,मार्गदर्शक शिक्षक श्री. जयदीप गांगुर्डे सर,श्री. चेतन कुऱ्हाडे सर,श्री. यतिन देव सर शाळेचे सर्व पदाधिकारी , शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी मनःपूर्वक कौतुक केले आहे.
असेच अनेक हुशार गुणवंत विद्यार्थी घडवण्याचे कार्य ही शाळा सदा करीत राहील त्यासाठी शाळेत नेहमी विशेष उपक्रम व विद्यार्थी हित लक्षात ठेवून कार्य केले जाईल असे प्रतिपादन शाळेचे चेअरमन माननीय योगेश भाऊ अग्रवाल यांनी याप्रसंगी केले आहे.
*आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल चाळीसगाव चे माध्यमिक शालांत परीक्षेत नेत्रदीपक यश*
*चि.वैभव मन्साराम भोई 98.20 गुण प्राप्त करून मुलांमध्ये चाळीसगाव तालुक्यात प्रथम .*
चाळीसगाव तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील नामवंत विद्यालय आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल ने या वर्षी देखील माध्यमिक शालांत परीक्षेत आपला यशाचा दबदबा कायम राखला.
माध्यमिक शालांत परीक्षेत शाळेचे 280 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते
शाळेचा निकाल 98.53 असा लागला.
चिरंजीव वैभव मन्साराम भोई 98.20 गुण प्राप्त करून शाळेत व तालुक्यात मुलांमध्ये प्रथम आला.
🔹85% पेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे 41 विद्यार्थी ,
🔹113 विद्यार्थी विशेष श्रेणी प्राप्त
🔹98 विद्यार्थी प्रथम श्रेणी प्राप्त केली
*यश प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे*
🔸वैभव मन्साराम भोई 98.20
🔸 निकम ध्रुव संदीप 96.60
🔸 राठोड वरून अरुण 95.60
🔸सोळुंखे समर्थ शिवाजी 94.60
🔸पाखले वरद अमोल 94.00
🔸अमृतकार ओम अनिल 93. 80
🔸पवार प्रतिष शितल 93.20
🔸देशमुख तेजस संदीप 92.80
🔸पाटील वेदांत ज्ञानेश्वर 90.60
🔸भगत समर्थ संदीप 90.60
🔸निकुंभ साई अनिल 89.60
🔸पठाण जुनेद जावेद 89.60
🔸सूर्यवंशी संदेश साहेबराव 89.40
🔸निकम सत्यजित वैभव 89.40
🔸सूर्यवंशी लोकेश दीपक 89.20
🔸बोरसे तन्मय आनंदराव 89.20
🔸निकुंभ हर्ष मिलिंद 88.60
🔸भोई राजवीर सुनील 88.60
🔸कोतकर आदित्य संदीप 88.60
🔸निकुंभ प्रथमेश दीपक 88.20
🔸ठाकरे ओम दीपक 87.80
🔸मराठे महेश प्रशांत 87.80
🔸वाणी विजय मनोज 87.60
🔸पाटील हर्षल सोमनाथ 87.40
🔸पाटील कल्पेश संदीप 87.20
🔸पाटील सौरभ संभाजी 87.20
🔸महाजन हर्षल सुरेश 86.80
🔸चौधरी गणेश अनिल 86.60
🔸पवार प्रेम महेंद्र 86.60
🔸पाटील दीपेश संतोष 86.40
🔸शेलार ध्रुव प्रमोद 86.40
🔸महाले समर्थ तुषार 86.20
🔸राठोड दिनेश बदाम 86.20
🔸 महाजन लोकेश बापू 85.80
🔸देवरे चेतन भूषण 85.60
🔸पवार रोहन अनिल 85.60
🔸चौधरी दुर्गेश निलेश 85.20
🔸चौधरी हितेश दिनेश 85.20
🔸चौधरी कल्पेश छोटू 85.20
🔸हांडे निखिल हनुमान 85.00
🔸महाजन स्वप्नील प्रशांत 85.00
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मा.श्री. भाऊसो .नारायणभाऊ अग्रवाल ,चेअरमन मॅनेजिंग बोर्ड मा.श्री. आर सी पाटील, अध्यक्ष चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी मा.श्री.मिलिंद बबनराव देशमुख उपाध्यक्ष
मा.श्री. योगेशभाऊ अग्रवाल
व्हाईस चेअरमन तथा शाळा समिती चेअरमन
मा. डॉ. विनोद कोतकर सचिव
मा. डॉ. मिलिंद बिल्दीकर सहसचिव तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी ,शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री बा.बा. सोनवणे सर शाळेचे पर्यवेक्षक श्री श .ना .जाधव सर शाळेचे पर्यवेक्षक श्री. एम. बी. कुमावत सर शाळेचे शिक्षक प्रतिनिधी श्री. मनोहर सूर्यवंशी सर वर्ग शिक्षक श्री दिलीप जैन सर मार्गदर्शक शिक्षक श्री जयदीप गांगुर्डे सर श्री चेतन कुऱ्हाडे, श्री यतीन देव सर शाळेचे पदाधिकारी ,शिक्षक शिक्षकेतर वृंद, सर्व मार्गदर्शक शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे व त्याच्या पालकांचे मनःपूर्वक कौतुक केले.