अॅम्बुलन्स व्दारा गाय तस्करी
अॅम्बुलन्स व्दारा गाय तस्करी दैनिक पोलीस शोधसंपादकीयदि. 18/1/2024 व्हँव.. व्हँव.. करत जाणार्या अॅम्बुलन्ससुद्धा पोलीसांनी तपासून सोडाव्यात ! या राज्यात अवैध व्यवसाय करणारे काय शक्कल लढवतील याचा भरवसा नाही. असे अनेक किस्से जेव्हा समोर येतात तेव्हा मेंदूला झिणझिण्या आल्याशिवाय राहत नाही. असाच एक किस्सा काल शिरपूर पोलीसांनी उजेडात आणला. एका रूग्णवाहिकेतून गोवंशाची तस्करी हा फंडा निश्चितपणे … Read more