महिला दिनानिमित्त कस्तुरी नारी सन्मान पुरस्कार वितरण ग्लॅम राईज फॅशन शोचे आयोजन
कस्तुरी राईज फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कस्तुरी नारी सन्मान पुरस्कार वितरण ग्लॅम राईज फॅशन शोचे भव्यदिव्य आयोजन सौ. विजया सुरेश मानमोडे संकल्पना कस्तुरी राईज फाउंडेशनच्या संचालिका सौ. विजया सुरेश मानमोडे यांच्या संकल्पनेतून नारी सन्मान सोबत नारी शक्तीच्या कलागुणांना चालना प्राप्त होऊन त्यांचा सन्मान व्हावा यासाठी पुण्यनगरी निगडी येथे ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे … Read more