खान्देशातजल प्रकल्प का उभारले जात नाहीत?

खान्देशातजल प्रकल्प का उभारले जात नाहीत? 1

खान्देशात जल प्रकल्प का उभारले जात नाहीत? पाण्याचे स्रोत असूनही खान्देशात,जल प्रकल्प का उभारले जात नाहीत?            देशातील प्रत्येक राज्य आणि राज्यातील विभाग यांना जास्तीत जास्त पाणी पुरवठा करत त्या भागात पिण्याचे पाणी, शेती साठी सिंचन आणि औद्योगिक वाहतीसाठी जास्तीतजास्त पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न भारतभर सुरू आहेत. तसे खान्देशात का नाहीत? या बद्दल माझे दोन … Read more

उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे केंद्रिय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांना नार पार प्रकल्प साठी साकडे

North Maharashtra Jal Parishad to Central Jal Shakti Minister CR Patil for Nar Par Project

नार पार प्रकल्प खान्देशातील बहू प्रतिक्षित व बहू प्रलंबित नार – पारसह सर्व प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे केंद्रिय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांना साकडे केंद्रीय जलशक्ती मंत्री तथा खान्देशचे थोर सुपुत्र मा. ना.श्री. सी. आर.पाटील यांचे सोबत नवी दिल्ली येथील निवासस्थानी खान्देशच्या पाणी प्रश्नावर बैठक संपन्न झाली या बैठकीत उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे … Read more

नार पार साठी खान्देशी जनतेची लढाई

नार पार साठी खान्देशी जनतेची लढाई 4

नार पार साठी खान्देशी जनतेची लढाई    नार पार साठी आर पार लढाईजागेगा खान्देश की यह जंग जितेंगा        नार पारच्या पाण्यासाठी 16 ऑगस्टला माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव शहरात एक भव्य ट्रॅक्टर मोर्चा निघाला, त्याच वेळी कल्याण महानगरांत भय्यासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसाच भव्य रिक्षा मोर्चा निघाला. ईतर ठिकाणी काही कार्यकर्ते तहशीलदार … Read more

खान्देश आणी नार पार प्रकल्प

खान्देश आणी नार पार प्रकल्प

खान्देश आणी नार पार प्रकल्प आम्ही सामान्य लोक, तुम्ही लोकप्रतिनिधी—आणि नार पार! भारताच्या लोकसभेचे सार्वभौमत्व हे निर्विवाद आहे, तिच्या वर कोणतीही सत्ता नाही. मात्र, खान्देशच्या जीवनवाहिनीसमोरील प्रश्नावर बोलताना, या सार्वभौम सभागृहात निवडून आलेल्या दोन खासदारांनी केंद्र सरकारमधील जलशक्ति मंत्र्यांना नार पार गिरणा जोड प्रकल्पाबद्दल प्रश्न विचारला, त्यावेळी मंत्री सी. आर. पाटील यांनी सांगितले की हा … Read more

देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला मूर्ख समजता का?

देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला मूर्ख समजता का?

देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला मूर्ख समजता का? देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला मूर्ख समजता का? केंद्र सरकारने रद्द केलेली योजना राज्य सरकार कशी मंजूर करू शकत?            देवेंद्र फडणवीस साहेब नार पारचा कसला खेळ खंडोबा सुरू केला आहे? कोणाला मूर्ख बनवायला निघाला आहात तुम्ही?         दिंडोरीचे खासदार मा भास्कर भगरे सर आणि शिरुरचे खा मा … Read more

नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी  खान्देशात जनआंदोलन

उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर एकत्रित जल परिषद

नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी  खान्देशात जनआंदोलन नार – पार – गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी  खान्देशात जनआंदोलन उभारणार – विकास पाटील संपुर्ण महाराष्ट्र जलसंपन्न व जलसमृध्द करणेसाठी सरकार  कटिबद्ध व वचनबद्ध आहे.पण मग खान्देशवर अन्याय का असा संतप्त सावल उत्तर महाराष्ट्र जल परिषदेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी विचारला. उत्तर महाराष्ट्रासाठी  खान्देशसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या नार – पार … Read more

महाराष्ट्राच्या सत्तेत खान्देश कुठे

महाराष्ट्राच्या सत्तेत खान्देश कुठे

महाराष्ट्राच्या सत्तेत खान्देश कुठे खान्देशच्या सत्तेत महाराष्ट्र आहे पण महाराष्ट्राच्या सत्तेत खान्देश कुठेच नाही!  महाराष्ट्रात पिकला सत्तेचा मळाlसर्वं मिळून खाती लोण्याचा गोळा!खान्देशच्या हाती देती भोपळा!त्यातूनच आली आम्हा  अवकळा! 1960 पासून संयुक्त महाराष्ट्राचा कारभार पाहिला तरं खान्देश ही महाराष्ट्राची वसाहत आहे. 1947 पूर्वी भारत ब्रिटिश लोकांची वसाहत/कॉलिनी होती तसाच खान्देश हां महाराष्ट्राची वसाहत झाली आहे. खान्देशी … Read more

उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर एकत्रित जल परिषद

उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर एकत्रित जल परिषद

उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर एकत्रित जल परिषद उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर काम करणारे सर्व जल समीत्या व संघर्ष समितीना विनम्र  आवाहन आपण सर्वांनी पुढील विषयांवर  विचार करून एकत्रित जल परिषद घेऊ या. आणि लवकरात लवकर पुढील कार्यक्रम व उद्दिष्ट साठी तत्पर होऊया उत्तर महाराष्ट्रात ५० हून अधिक लहान मोठ्या नद्या आहेत.तापी,आनेर,बोरी,नर्मदा,उंबरी सुसरी,गोमाई,नार,पार,अंबिका,औरंगा, दमणगंगा इत्यादि पश्चिम … Read more

जलसिंचन मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका

जलसिंचन मंत्री गिरीश महाजन

जलसिंचन मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका घरका भेदी लंका डाही तत्कालीन जलसिंचन मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका नार पार हा प्रकल्प आधी गुजरातला जातोय म्हटल्यावर बोंबाबोंब करणारे आज खान्देशवर अन्याय होतोय म्हणून बोलत नाहीत. गुजरात तर फक्त ३४ टीएमसी पाणी घेणार आहे. परंतु हा प्रकल्प राष्ट्रीय घोषीत करुन केंद्रात आघाडी सरकार असतांना २१ हजार कोटीची … Read more