धुळे पाणी समस्या

धुळे पाणी समस्या

धुळे पाणी समस्या धुळरांच्या डोळ्यातून एवढ पाणीवहात असताना अजून वेगळी पाणी  योजना आणायची ती कशासाठी?            हिवाळा नुकताच संपून उन्हाळ्याची सुरवात झाली आहे. तोच धुळ्यातील पाणी प्रश्नाने आक्राळ विक्राळ रूप धारण केलं आहे. धुळ्यात महानगर पालिका विसर्जित होऊन प्रशासकाच्या हाती महानगराची सर्वं सत्ता दिली आहे. प्रशासकाच्या नेतृत्वाखाली धुळ्याचा कारभार सुरु आहे.         नागरिकांना दूषित पाण्याचा … Read more

धुळे पाणी टंचाई धुळ्यात पाणी बाणी

धुळे पाणी टंचाई

धुळ्यात पाणी बाणी धुळे पाणी टंचाई मार्च महिना सुरु आहे. म्हणजे हिवाळा अजून संपला नाही. होळी नंतर हिवाळा संपतो आणि उन्हाळा सुरु होतो अशी आपल्याकडे परिस्थिती असतें. एप्रिल मे आणि जूनचा पहिला पाऊस पडे पर्यंत आपल्याकडे कडक उन्हाळा असतो. तो यायच्या आधीच धुळे शहर आणि जिल्ह्यात पाणीबाणी सुरु होऊन पाणी टंचाइचे चटके नागरिकांना लागयला सुरवात … Read more

अहिराणी पर्व

अहिराणी पर्व

1 मार्च ते 11 मार्च या कालावधीत अहिराणी पर्व मिळून साजरे करू सर्व अहिराणी पर्व साजरे करा सर्व अहीर बंधु भगिनी तसच जगमाना बठ्ठा अहिराणी भाषा संवर्धनना  पदाधिकारी कार्यकर्ते , अहिराणी भाषेसाठी कार्यकरणा-या विविध संघटना, अहिराणी प्रेमी, रसिक साहित्यिक यास्ले पोटतिडकीथून रावनाइ आपापल्या गावात, शाळा, महाविद्यालये, परिसरात, विभागात,घरात अहिराणी पर्व साजरे करा . अहिराणी भाषेची … Read more

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव!

जय खान्देश बोलो!कल्याण चलो! उत्तरमहाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव! ।।जाहीर निमंत्रण।। खान्देशी आणि इतरही सर्व बंधू भगिनींना जाहीर निमंत्रण देत आहोत. दि २,३,४ आणि ५ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजे पर्यंत कल्याण महानगर पश्चिम येथे ग्लोबल खान्देश महोत्सव भरवत आहोत. तरी या आनंद यात्रेचे प्रवाशी होऊन खान्देशी , … Read more

उत्तर महाराष्ट्र जलपरिषद अभियान अंतर्गत दुष्काळमुक्त खान्देशसाठी नदी जोड प्रकल्प आराखडा तयार

उत्तर महाराष्ट्र <em>जलपरिषद अभियान अंतर्गत दुष्काळमुक्त खान्देशसाठी</em> <em>नदी जोड प्रकल्प आराखडा</em> <em>तयार</em> 8

उत्तर महाराष्ट्र जलपरिषद अभियान अंतर्गत दुष्काळमुक्त खान्देशसाठी नदी जोड प्रकल्प आराखडा तयार उत्तर महाराष्ट्र जलपरिषद अभियान अंतर्गत “दुष्काळमुक्त खान्देशसाठी (उत्तर महाराष्ट्रा साठी ) नदी जोड प्रकल्प आराखडा” तयार जल,जमीन व जंगल यांचं संवर्धन, संरक्षण व संक्रमण ही काळाची गरज…! जल है तो कल है…! जल ही जीवन है…! जल ही परीस है…! उत्तर महाराष्ट्र वैधानिक … Read more

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन व महिला आघाडी तर्फे होणारा हळदीकुंकू सोहळा दिमाखात साजरा

<em>उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन व महिला आघाडी तर्फे होणारा हळदीकुंकू सोहळा दिमाखात साजरा</em> 10

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन व महिला आघाडी तर्फे होणारा हळदीकुंकू सोहळा दिमाखात साजरा उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन व महिला आघाडी तर्फे होणारा हळदीकुंकू सोहळा दिमाखात साजरा झाला.शुक्रवार, दिनांक ५/१/२०२४ रोजी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन व महिला आघाडी तर्फे होणारा हळदीकुंकू सोहळा थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटक … Read more

अहिराणी दिनदर्शिकेचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते दिमाखात प्रकाशन

अहिराणी दिनदर्शिकेचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते दिमाखात प्रकाशन 12

अहिराणी दिनदर्शिकेचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते दिमाखात प्रकाशन अहिराणी दिनदर्शिकेचे जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू मा.श्री.व्ही एल .माहेश्वरी यांच्या हस्ते दिमाखात प्रकाशन शिरपूर जागतिक अहिराणी संवर्धन परिषदेने अहिराणीच्या संरक्षण व संवर्धनाच्या भूमिकेतून मागील वर्षापासून अहिराणी दिनदर्शिका हा उपक्रम प्रारंभ केला आहे . या अहिराणी दिनदर्शिकेचे प्रकाशन किसान विद्या प्रसारक … Read more

जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे तर्फै प्रकाशित होणा-या अहिरानी दिनदर्शीका २०२४ चे प्रकाशन कल्याण येथे संपन्न

जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे तर्फै प्रकाशित होणा-या अहिरानी दिनदर्शीका २०२४ चे प्रकाशन कल्याण येथे संपन्न 14

जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे तर्फै प्रकाशित होणा-या अहिरानी दिनदर्शीका २०२४ चे प्रकाशन कल्याण येथे संपन्न उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित २८ डिसेंबर २०२३ रोजी कल्याण येथे अहिराणी दिनदर्शिकेचे विमोचन (प्रकाशन)मा.नगरसेवक श्री.उमेशजी बोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.मा. नगरसेवक आदरणीय उमेशजी बोरगावकर यांनी विमोचनप्रसंगी आहिराणी भाषेची श्रीमंती, महती आणि महिमा किती उच्च दर्जाचा आहे ते … Read more