उत्तर महाराष्ट्र जल परिषद संपन्न

उत्तर महाराष्ट्र जल परिषद संपन्न 1

उत्तर महाराष्ट्र जल परिषद संपन्न कासोदा ता.एरंडोल जि.जळगाव येथे दिनांक 28/12/2023 रोजी शेतकरी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत जल परिषद संपन्न याप्रसंगी ॲड. दिपक पाटील (सचिव – उत्तर महाराष्ट्र जल परिषद ) यांनी उत्तर महाराष्ट्रातील प्रलंबित प्रकल्प (पाडळसरे,नारपार, बुराई तापी,गिरणा, हतपनुर)नदीजोड प्रकल्प, बॅरेजस् बलून बंधारे, किटीवेअर,नदी नाला खोलीकरण ई.विषयांवर माहिती दिली या हक्काच्या पाण्याचा लढा पुढे नेण्यासाठी … Read more

चला जल मिशन मध्ये सहभागी होऊया आपला खान्देश जल समृध्द करूया

चला जल मिशन मध्ये सहभागी होऊया आपला खान्देश जल समृध्द करूया 3

चला जल मिशन मध्ये सहभागी होऊया आपला खान्देश जल समृध्द करूया उत्तर महाराष्ट्र जल परिषद चला जल मिशन मध्ये सहभागी होऊयाआपला खान्देश जल समृध्द करूया जल है तो कल हैजल ही जिवन हैजल ही परीस हैउत्तर महाराष्ट्रातील सर्व जल प्रेमींना विनम्र आवाहन करण्यात येत आहे की, उत्तर महाराष्ट्रातील सर्व प्रलंबित धरणे , बॅरेजेस, कालवे, नदीजोड … Read more

अहिराणी भाषेला अभिजात दर्जा द्या

अहिराणी भाषेला अभिजात दर्जा द्या 5

अहिराणी भाषेला अभिजात दर्जा द्या खान्देशच्या ‘जनाधुनं’ मित्रमंडळाने व्यक्त केली अपेक्षा छत्रपती संभाजीनगर, ता. २१ : ‘खान्देशातील भाषा म्हणून परिचित असलेली अहिराणी भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या दोन कोटी आहे. या भाषेचे संवर्धन व्हावे आणि ही खान्देशी संस्कृती टिकून राहावी, यासाठी अहिराणी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आणि सांस्कृतिक भवन शासनाने द्यावे’, अशी एकमुखी मागणी खान्देशी नागरिकांनी … Read more

उत्तर महाराष्ट्र जल परिषदेची फलश्रृती  विकास पाटील

उत्तर महाराष्ट्र जल परिषदेची फलश्रृती  विकास पाटील 7

उत्तर महाराष्ट्र जल परिषदेची फलश्रृती विकास पाटीलपाडळसरे धरण आंदोलन समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश सुभाष आण्णा चौधरी सूर्यकन्या तापी नदी ही खान्देशची लाईफलाईन आहे. तापी नदीवरील पाडळसरे निम्न तापी प्रकल्प हा अमळनेर,पारोळा,शिंदखेडा व धरणगांव ,एरंडोल,चोपडा तालुक्यांना नवसंजीवनी देणारा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. तांत्रिक अडचणी मुळे म्हणा की पुरेशा निधीच्या कमतरतेमुळे म्हणा किंवा राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे म्हणा प्रदिर्घ … Read more

सिंचन ,उद्योग,विकासाच्या मुद्द्यावर खान्देशातील पुढा-यात कुठे आहे एकता ? योगेंद्र जूनागडे असं टायटल हवं दादासाहेब

सिंचन ,उद्योग,विकासाच्या मुद्द्यावर खान्देशातील पुढा-यात कुठे आहे एकता ? योगेंद्र जूनागडे असं टायटल हवं दादासाहेब 9

सिंचन ,उद्योग,विकासाच्या मुद्द्यावर खान्देशातील पुढा-यात कुठे आहे एकता ? – योगेंद्र जूनागडे असं टायटल हवं दादासाहेब धुळे जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील खान्देश प्रदेशासाठी एकूणच पाण्याच्या विषया बाबत एकदा एकत्रित चर्चा होणे आवश्यक होते. ते काम परवा धुळ्यात झालेल्या जल परिषदेने केले आहे. उत्तर महाराष्ट्र जल परिषदेने ही चर्चा आयोजित केली होती. या क्षेत्रात वर्षानुवर्ष काम … Read more

उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करून भरीव निधी द्या – विकास पाटील

उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करून भरीव निधी द्या - विकास पाटील 11

उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करून भरीव निधी द्या – विकास पाटील नार-पारचे पाणी गिरणा खोऱ्यात वळवा जलपरिषदेतील सूर उत्तर महाराष्ट्राच्या समृद्धतेसाठी एकमेव रामबाण उपाय, विविध ठराव मंजूर खानदेशवासीयांनी पाणी प्रश्नावर जागरूक होणे काळाची गरज आहे. तापी, गिरणा आणि नार-पार खोरे हे तिन्ही खोरे म्हणजे ४०० ‘टीएमसी’हून अधिक पाणलोट व जलस्रोताचे क्षेत्र असून, हे … Read more