जिंदगी भाकरीच्या दबावात आहे
जिंदगी भाकरीच्या दबावात आहे •जिंदगी भाकरीच्या दबावात आहे• [किरणकुमार मडावी] [गज़लसंग्रह] [वाचून मला काय जाणवले] ही स्व संदर्भाच्या प्रदेशातील प्रयोगशिल कविता (गज़ल) आहे, वाचताना अगदी काही क्षणातच मनाच्या विद्यापीठात लागाव्यात – रूजाव्यात अशाच आहेत ह्या संग्रहातील कविता (गज़ल). भाकर हूल देते बिल्लासभर पोटाला वर्तमान जगताना. ही भाकरीची प्रतिमा विश्व गुरू होऊ पाहणाऱ्या कृषीप्रधान देशाला अस्सल … Read more