अहिराणी पर्व

अहिराणी पर्व

1 मार्च ते 11 मार्च या कालावधीत अहिराणी पर्व मिळून साजरे करू सर्व अहिराणी पर्व साजरे करा सर्व अहीर बंधु भगिनी तसच जगमाना बठ्ठा अहिराणी भाषा संवर्धनना  पदाधिकारी कार्यकर्ते , अहिराणी भाषेसाठी कार्यकरणा-या विविध संघटना, अहिराणी प्रेमी, रसिक साहित्यिक यास्ले पोटतिडकीथून रावनाइ आपापल्या गावात, शाळा, महाविद्यालये, परिसरात, विभागात,घरात अहिराणी पर्व साजरे करा . अहिराणी भाषेची … Read more

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांचे तिहेरी यश

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांचे तिहेरी यश

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांचे तिहेरी यश १) संमेलनात चित्रप्रदर्शन२) ‘अधोरेखित’ काव्यसंग्रह प्रकाशन३) निमंत्रित मान्यवर कवी उपस्थिती चाळीसगाव —९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे नुकतेच संपन्न झाले. या संमेलनात चाळीसगाव येथील चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांनी आपली तिहेरी भूमिका निभावली. ◼️या संमेलनात त्यांनी प्रसिद्ध दर्जेदार … Read more

97 वे साहित्य संमेलन झाले इतिहास घडवून गेले

97 वे साहित्य संमेलन

97 वे साहित्य संमेलन झाले इतिहास घडवून गेले 97th Sahitya Sammelan was held and history was made 97 वे साहित्य संमेलन झाले, इतिहास घडवून गेले! पूर्वार्ध 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेर येथे दि 2, 3, 4 फेब्रुवारी 2024 लां पार पडले. अंमळनेर ही खान्देशची सांस्कृतिक राजधानी आहे. या पूर्वी इथे 35 वे … Read more

बोलींना कवित घेतल्याशिवाय प्रमाण मराठीला अभिजात दर्जा मिळणे शक्य नाही डॉक्टर रमेश सूर्यवंशी

बोलींना कवित घेतल्याशिवाय प्रमाण मराठीला अभिजात दर्जा मिळणे शक्य नाही डॉक्टर रमेश सूर्यवंशी

बोलींना कवित घेतल्याशिवाय प्रमाण मराठीला अभिजात दर्जा मिळणे शक्य नाही डॉक्टर रमेश सूर्यवंशी बोली या अभिजात असून त्या लोकसंस्कृतीत रुजलेल्या असतात.तर प्रमाणभाषा ही नियमांची चौकट असते.ती व्यवहारासाठी, वांग्मयनिर्मितीसाठी तयार करण्यात आलेली असते. आजची प्रमाण मराठी सामान्य लोकांपासून दूर गेलेली आहे .आपले प्रमाणल्व हरवून बसलेली आहे .असे उद्गार भाषा अभ्यासक डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांनी अंमळनेर येथे … Read more

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2024 यालाच तर मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते

मराठी साहित्य संमेलन

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2024 यालाच तर मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते यालाच तरमराठी साहित्य संमेलन म्हटले जाते…… प्रसिध्द वात्रटिकाकार,व्याख्याते,मुक्तपत्रकार आणि कविवर्य सूर्यकांत डॊळसे यांचीसाहित्य संमेलना वर भाष्य करणारीएक जबरदस्त मालिका वात्रटिकाखास आपल्यासाठी… यालाच तरमराठी साहित्य संमेलन म्हटले जाते……………. घालमोडे दादांचेजिथे पेवच्या पेव फुटले जाते.शब्दप्रभुंच्याही जिभेवरचेजिथे नियंत्रण सुटले जाते. वादळांचे वादळ तरपूर्वी आणि नंतरहीअगदी … Read more

विजय अंती ख-याचाच झाला

ram lalla idol picture

विजय अंती ख-याचाच झाला कुठे राम आहे कुठे राम नाहीअसे तीर्थ दावा जिथे राम नाही कुणाची धरा ही नद्या ह्या कुणाच्या?म्हणा शरयुसिंधू इथे नाम नाही अयोध्या कुणी निर्मिली नाव सांगा?कसा जन्मला मग तिथे राम नाही? मुखी राम हिंदूच जपती सनातनजिभेवर दुजे का बरे नाम नाही? किती दीर्घ वनवास भोगून झाला?तरी लाभले का खरे धाम नाही? … Read more

दुसरी काशी प्रकाशा

Hindu Temple

दुसरी काशी प्रकाशा दुसरी काशी प्रकाशा! पूर्वार्ध खांदेशात नंदुरबार जिल्हा ता शहादा इथे प्रकाशा नावाच गाव आहे. ते काशी एवढंच पवित्र तीर्थक्षेत्र आहे. ते भारतातील दुसरी काशी आहे. प्रकाशा म्हणजे प्रतीकाशी असा त्याचा अर्थ आहे. प्रतीकाशीचा अपभ्रश प्रकाशा आहे. या बाबत अशी अख्याइका आहे कीं, एकदा सहा महिन्याची रात्र पडली होती. तेंव्हा काशी म्हणजे वाराणशी … Read more

दुसरान लगीन मा ढुम ढुम वाजे नी कुकू ना करता कपाय खाजे

खान्देश हित संग्राम

दुसरान लगीन मा ढुम ढुम वाजे नी कुकू ना करता कपाय खाजे दुसरान लगीन मा ढुम ढुम वाजे नी कुकू ना करता कपाय खाजे ही अवस्था आहे खान्देशची आहे. खान्देशाच्या इतिहासात पहिल्यांदा खान्देशच्या वाट्याला ६ कॅबीनेट मंत्री मिळाले आहेत, आणि उत्तर महाराष्ट्र म्हटले तर ७ मंत्री आहेत. पण तरीही खान्देश उपेक्षित आहे. नाशिक आणि नगरचे … Read more

दमदार गुलाबी थंडीचं आगमन अन् उबदार शेकोटी गझल संमेलन

दमदार गुलाबी थंडीचं आगमन अन् उबदार शेकोटी गझल संमेलन

दमदार गुलाबी थंडीचं आगमन अन् उबदार शेकोटी गझल संमेलन मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अन् गोदामाईच्या कुशीत अध्यात्मिक व ऐतिहासिक वैभव घेऊन जन्मलेली अन् सांस्कृतिक वारसा रुजून विस्तारलेली नाशिक नगरी म्हणजे मूर्तीमंत इतिहासाच्या,स्वातंत्र्याच्या अध्यात्माच्या अन् साहित्याच्या सुवर्णमयी पाऊलखुणा आपल्या काळजात जपणारी संस्कारवर्धिनीच होय. नाशिक नगरी म्हणजे साक्षात … Read more

जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे तर्फै प्रकाशित होणा-या अहिरानी दिनदर्शीका २०२४ चे प्रकाशन कल्याण येथे संपन्न

जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे तर्फै प्रकाशित होणा-या अहिरानी दिनदर्शीका २०२४ चे प्रकाशन कल्याण येथे संपन्न 10

जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे तर्फै प्रकाशित होणा-या अहिरानी दिनदर्शीका २०२४ चे प्रकाशन कल्याण येथे संपन्न उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित २८ डिसेंबर २०२३ रोजी कल्याण येथे अहिराणी दिनदर्शिकेचे विमोचन (प्रकाशन)मा.नगरसेवक श्री.उमेशजी बोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.मा. नगरसेवक आदरणीय उमेशजी बोरगावकर यांनी विमोचनप्रसंगी आहिराणी भाषेची श्रीमंती, महती आणि महिमा किती उच्च दर्जाचा आहे ते … Read more