निर्यातबंदीनंतर कांदा दोन ते अडीच हजारांवर! शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदरा कोण?

निर्यातबंदीनंतर कांदा दोन ते अडीच हजारांवर! शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदरा कोण?दिनांक : 13 -Dec-23सौजन्य : सकाळ निर्यातबंदीनंतर कांद्याचे दर सरासरी हजार रुपयांनी घसरले आहेत. निर्यातबंदीपूर्वी सरासरी ३३०० ते ३९०० रुपये क्विंटलने विक्री होणाऱ्या कांद्याची आता दोन ते अडीच हजारांवर घसरण झाल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश वाढत चालला आहे. (export ban onion price decreasing central government responsible for loss … Read more

ऊस तोडणीकरिता पैशांची मागणी केल्यास कारवाई

ऊस तोडणीकरिता पैशांची मागणी केल्यास कारवाईदिनांक : 13 -Dec-23सौजन्य : पुढारीराज्यात यंदाच्या ऊस तोडणी हंगामात विविध कारणे सांगून रोख पैशांची, वस्तू व सेवांची मागणी केली जात आहे. तसेच पैसे न दिल्यास ऊस तोडणीस टाळाटाळ करून आर्थिक पिळवणुकीच्या तक्रारी शेतकर्‍यांकडून येत आहेत. अशा प्राप्त तक्रारींवर कारखान्यांनी सात दिवसांत निराकरण करावे आणि तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास कारखान्याने … Read more

कांदा निर्यातबंदी हटविण्यासाठी कांदा उत्पादक देणार दिल्लीत धडक

कांदा निर्यातबंदी हटविण्यासाठी कांदा उत्पादक देणार दिल्लीत धडकदिनांक : 13 -Dec-23सौजन्य : अॅग्रोवननाशिक : कांदा निर्यात बंदी तत्काळ हटवावी यासाठी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी दिल्लीत जाऊन केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल, गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, कांदा निर्यातबंदी तत्काळ हटवण्याची मागणी करणार आहेत, असा ठराव देशवंडी (ता.सिन्नर) येथे झालेल्या कांदा उत्पादक … Read more

केंद्रीय पथकाकडून राज्यातील दुष्काळ परिस्थितीचाआढावा

केंद्रीय पथकाकडून राज्यातील दुष्काळ परिस्थितीचाआढावा दिनांक : 13 -Dec-23सौजन्य : महासंवाद दुष्काळ घोषित तालुक्यांना केंद्रीय पथक भेट देऊन पाहणी करणार खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, लोकप्रतिनिधी, अधिकारी आदींशी चर्चा करून या भागातील नागरिकांना दिलासा देण्याचे कार्य समिती करेल, असे केंद्रीय पथकाचे प्रमुख … Read more

महाराष्ट्र बनले शेतकरी आत्महत्येचे हब बेरोजगार तरूणांच्या आत्महत्या चिंतनिय

महाराष्ट्र बनले शेतकरी आत्महत्येचे हब बेरोजगार तरूणांच्या आत्महत्या चिंतनिय 1

महाराष्ट्र बनले शेतकरी आत्महत्येचे हब बेरोजगार तरूणांच्या आत्महत्या चिंतनिय मराठवाड्यात मागील अकरा महिन्यात एक हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तर बेरोजगारीमुळे राज्यात प्रतिदिन दोन आत्महत्या होत असल्याचा अहवाल दस्तुर खुद्द एनसीआरबी या केंद्र सरकारच्या नियंत्रणात काम करणार्‍या संस्थेने दिला आहे. महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येचे हब झाले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वाडवेट्टीवार यांनी विधान … Read more

ऊस रसापासून इथेनॉलला बंदी; मळीपासून निर्मितीस मुभा

ऊस रसापासून इथेनॉलला बंदी; मळीपासून निर्मितीस मुभा दिनांक : 08 -Dec-23सौजन्य : पुढारी देशभर असलेली उसाची कमतरता लक्षात घेऊन साखरेच्या उत्पादनावर आणि दरावर त्याचा परिणाम होणार असल्यामुळे केंद्र सरकारने उसाच्या रसापासून तसेच सिरपपासून इथेनॉल तयार करण्यास गुरुवारी बंदी घातली. मात्र, मळीपासून इथेनॉल निर्मितीस असलेली मुभा कायम ठेवण्यात आली आहे. सर्व साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरींना तसे … Read more

इथेनॉल प्रकल्पांच्या कर्जांची परतफेड कशी करायची?

इथेनॉल प्रकल्पांच्या कर्जांची परतफेड कशी करायची? दिनांक : 08 -Dec-23सौजन्य : पुढारीकेंद्र सरकारने इथेनॉल प्रकल्पांना चालना दिल्याने देशभरातील साखर उद्योगातून इथेनॉल प्रकल्पांमध्ये सुमारे 50 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. इथेनॉल तयार करण्यासाठी उसाचा रस आणि सिरपचा वापर तत्काळ करू नका आणि ऑईल कंपन्यांबरोबर केलेल्या करारानुसार बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल उत्पादन तयार करता येईल, अशा सूचना … Read more

सोयाबीन आणि कापसाकडून अपेक्षाभंग पण शेतकऱ्यांसाठी तूर ठरली गेमचेंजर उच्चांकी दर कुठे मिळाला?

बाजार भाव

सोयाबीन आणि कापसाकडून अपेक्षाभंग पण शेतकऱ्यांसाठी तूर ठरली गेमचेंजर उच्चांकी दर कुठे मिळाला? सौजन्य : महाराष्ट्र टाइम्स दिनांक : 05 -Dec-23 तुरीचे दर वाढले नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता असतानाच बाजारात तुरीचे दर वाढले आहेत. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला १० हजार ६२५ रुपये प्रतिक्विंटल … Read more

पीएम नमो पासून ९३ हजार शेतकरी वंचित

पीएम नमो पासून ९३ हजार शेतकरी वंचित 4

पीएम नमो पासून ९३ हजार शेतकरी वंचित नमो शेतकारी महा सम्मान निधि योजना PM KISAN SAMMAN NIDHI सौजन्य : अग्रोवन दिनांक : 02-Dec-23 राज्यातील ९३ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या पंधराव्या हप्त्यापासून वंचित राज्यातील ९३ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या पंधराव्या हप्त्यापासून वंचित राहावे लागले आहे. आधार … Read more

नवी तूरही चांगलाच भाव खाणार

बाजार भाव

नवी तूरही चांगलाच भाव खाणार बाजार भाव सौजन्य : अग्रोवन दिनांक : 02-Dec-23 नुकत्याच झालेल्या पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे उत्पादनात आणखी घट येण्याची शक्यता आहे. या कारणाने नव्या हंगामातही तुरीचा भाव चांगला मिळू शकतो. तूर आवकेच्या हंगामात सरासरी ८ हजारांच्या दरम्यान भाव राहू शकतो. आवक कमी झाल्यानंतर भावात पुन्हा सुधारणा होऊ शकते, … Read more