टोमॅटो व कांदा पिक सल्ला

टोमॅटो व कांदा पिक सल्ला 1

टोमॅटो व कांदा पिक सल्ला टोमॅटो पिक सल्लाझाडांना आधार व मातीची भर देणे लागवडीनंतर ३० ते ३५ दिवसांनी झाडांची वाढ जोरदार झाल्यानंतर फांद्या व फुटी जोरात फुटतात. त्याकरिता त्यांना बांबू, सुतळी व तार यांनी आधार द्यावा. सरीच्या बाजूला ६ ते ९ फूट उंचीचे लाकडी बांबू जमिनीत रोवून घ्यावेत. जमिनीपासून १ मीटर उंचीवर दोन्ही खांबांवर तार … Read more

आडसाली उसासाठी खत पाणी व्यवस्थापन

आडसाली उसासाठी खत पाणी व्यवस्थापन 3

आडसाली उसासाठी खत पाणी व्यवस्थापन संदर्भ :ॲग्रोवन वृत्तसेवासंकलन : प्रविण सरवदे, कराडआडसाली उसाच्या अपेक्षित उत्पादनासाठी योग्य जमिनीची निवड, पूर्वमशागत, सेंद्रिय खतांचा पुरेसा वापर, हिरवळीची पिके, बेणे निवड, योग्य लागण पद्धतीचा अवलंब, बेसल मात्रा, उगवणीच्या काळातील योग्य पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे. आडसाली उस कमीत कमी १६ महिने व जास्तीत जास्त १८ महिने शेतात असतो. उसाची बायोमास … Read more

उसावरील तपकिरी तांबेरा ठिपक्यांचे नियंत्रण

उसावरील तपकिरी तांबेरा ठिपक्यांचे नियंत्रण 5

उसावरील तपकिरी तांबेरा ठिपक्यांचे नियंत्रण उसावरील तपकिरी तांबेरा,ठिपक्यांचे नियंत्रणसंदर्भ :ॲग्रोवन वृत्तसेवासंकलन :प्रविण सरवदे, कराड ऊस पिकावर तपकिरी तांबेरा आणि तपकिरी ठिपके या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. हवेतील वाढलेली आर्द्रता आणि तापमान या बाबी रोगकारक बुरशीच्या वाढीस आणि प्रसारासाठी पोषक ठरतात. रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना करावेत. तपकिरी तांबेरा ◆या बुरशीजन्य रोगाचा प्रसार … Read more

कमी करा उसातील जैविक ताण

कमी करा उसातील जैविक ताण 7

कमी करा उसातील जैविक ताण संदर्भ:ॲग्रोवन वृत्तसेवासंकलन : प्रविण सरवदे, कराड वसंत ऊर्जा हे एक जैविक घटकापासून बनवलेले बहुउपयोगी जैवसंजीवक आहे. पिकांच्या वाढीबरोबरच जैविक तसेच अजैविक ताणांच्या विरोधात संरक्षण, प्रतिसादांना चालना देते. फवारणीमुळे पानांवर सूक्ष्म पातळ थर तयार होतो. पाण्याचे बाष्पीभवन नियंत्रित केले जाते. पानाच्या पृष्ठभागाचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. अवर्षण परिस्थितीमुळे वनस्पतीच्या शरीरशास्त्र … Read more

संत्रा मोसंबी लिंबू केळी पिक सल्ला

संत्रा मोसंबी लिंबू केळी पिक सल्ला 9

संत्रा मोसंबी लिंबू केळी पिक सल्ला रोग व्यवस्थापन झाडाच्या बुंध्यावर २ फुटांपर्यंत बोर्डोपेस्ट ब्रशने लावावी. बोर्डोपेस्ट तयार करण्याकरिता १ किलो मोरचूद व १ किलो चुना प्रत्येकी ५ लिटर पाण्यात वेगवेगळा रात्रभर भिजवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र करून पेस्ट करावी. झाडाच्या बुंध्यामधून डिंक्याचा स्राव सुरू असल्यास तीक्ष्ण चाकूने खरडून स्वच्छ करून घ्यावा. त्या ठिकाणी मेटॅलॅक्झील एम … Read more

हळद पिक सल्ला आले पिक सल्ला

हळद पिक सल्ला आले पिक सल्ला हळद पिक सल्लाकरपा व पानावरील ठिपके(रोगकारक बुरशी: कोलेटोट्रिकम कॅपसिसी अथवा टॅफ्रिना मॅक्युलन्स)सकाळी पडणारे धुके व दव हे वातावरण रोगाच्या प्रादुर्भावास अनुकूल असते. ‘कॉलेटोट्रिकम कॅपसिसी’ बुरशीमुळे पानावर अंडाकृती ठिपके पडतात. तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते. ‘टॅफ्रिना मॅक्युलन्स’ या बुरशीमुळे पानावर असंख्य लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके आढळतात. पुढे ते वाढत … Read more

हरभरा पिक सल्ला गहू पिक सल्ला

हरभरा पिक सल्ला गहू पिक सल्ला हरभरा पिक सल्ला पाणी व्यवस्थापन ■जिरायती हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्‍य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे.■बागायत हरभरा शेताची रानबाधंणी करताना दोन साऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबीसुध्दा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी, म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी … Read more