पद्मश्री पुरस्कार वापसीचे वादळ देशभर घोंघावणार
पद्मश्री पुरस्कार वापसीचे वादळ देशभर घोंघावणार दैनिक पोलीस शोध संपादकीयदि.25/12/2023 ‘पद्मश्री’ पुरस्कार वापसीचे‘वादळ’ देशभर घोंघावणार! भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी वादग्रस्त अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंह यांचे अत्यंत निकटवर्तीय संजयसिंह यांची निवड झाल्याने देशातील क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा वादाचे वादळ उठले आहे. भविष्यातही महिला कुस्तीगिरांना शोषणाला समोर जावे लागेल अशी भीती व्यक्त करून राष्ट्रकुल, आशियाई आणि ऑलपिंक क्रीडा … Read more