आमदारांना खान्देश हित संग्रामची ओटी नारपार गिरणा प्रकल्पाच्या लढ्यासाठी बांगड्या साड्या टिकल्या पाठवल्या

आमदारांना खान्देश हित संग्रामची ओटी नारपार गिरणा प्रकल्पाच्या लढ्यासाठी बांगड्या साड्या टिकल्या पाठवल्या 1

आमदारांना खान्देश हित संग्रामची ओटी नारपार गिरणा प्रकल्पाच्या लढ्यासाठी बांगड्या, साड्या, टिकल्या पाठवल्या नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प: खान्देश हितासाठी हद्दपार करण्याची वेळ! आमदारांना खान्देश हित संग्रामची ओटी: नारपार गिरणा प्रकल्पाच्या लढ्यासाठी बांगड्या, साड्या, टिकल्या पाठवल्या खान्देश हित संग्रामने २५ आमदारांना बांगड्या, साड्या, चोळी आणि टिकल्या पाठवून ओटी भरण्याचा अनोखा उपक्रम केला आहे. नारपार गिरणा नदीजोड … Read more

खान्देशातील नेते ना गाईच्या कामाचे ना औताचे कामाचे

खान्देशातील नेते ना गाईच्या कामाचे ना औताचे कामाचे 3

खान्देशातील नेते खान्देशातील नेते ना गाईच्या कामाचे,ना औताचे कामाचे… सध्या नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाचे आंदोलनाचे वावटळ उठलय, सरकारच्या दालनात हे वादळ लवकरच नक्की घोंघावनार आहे !.. परंतु सध्याचे सरकार म्हणजे खोट बोल पण रेटून बोल असे आहे. खान्देशातील मंत्र्यांना जलसंपदामंत्रींनी बरोबर कामाला लावले आहे. *म्हणजे साप ही मेला पाहिजे आणि काठी तुटायला नको… पण आपले … Read more

सत्ताधारींचा सध्या नारपार बाबत एकच ध्यास – तु मारल्या सारखे कर मी रडल्या सारखे करतो

नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प

नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प – खान्देशची जलसंजीवनी आणि संघर्षाची गाथा नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प हा खान्देशसाठी एक जलसंजीवनी म्हणून ओळखला जातो, ज्याचा लढा गेल्या 64 वर्षांपासून सुरू आहे. अनेक मान्यवरांनी आपल्या अथक प्रयत्नांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. या प्रकल्पाचे महत्त्व आणि त्याचा प्रभाव आजच्या पिढीपर्यंत पोहोचले आहे. नारपार हा केवळ … Read more

नार पार साठी खान्देशी जनतेची लढाई

नार पार साठी खान्देशी जनतेची लढाई 6

नार पार साठी खान्देशी जनतेची लढाई    नार पार साठी आर पार लढाईजागेगा खान्देश की यह जंग जितेंगा        नार पारच्या पाण्यासाठी 16 ऑगस्टला माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव शहरात एक भव्य ट्रॅक्टर मोर्चा निघाला, त्याच वेळी कल्याण महानगरांत भय्यासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसाच भव्य रिक्षा मोर्चा निघाला. ईतर ठिकाणी काही कार्यकर्ते तहशीलदार … Read more

खान्देश आणी नार पार प्रकल्प

खान्देश आणी नार पार प्रकल्प

खान्देश आणी नार पार प्रकल्प आम्ही सामान्य लोक, तुम्ही लोकप्रतिनिधी—आणि नार पार! भारताच्या लोकसभेचे सार्वभौमत्व हे निर्विवाद आहे, तिच्या वर कोणतीही सत्ता नाही. मात्र, खान्देशच्या जीवनवाहिनीसमोरील प्रश्नावर बोलताना, या सार्वभौम सभागृहात निवडून आलेल्या दोन खासदारांनी केंद्र सरकारमधील जलशक्ति मंत्र्यांना नार पार गिरणा जोड प्रकल्पाबद्दल प्रश्न विचारला, त्यावेळी मंत्री सी. आर. पाटील यांनी सांगितले की हा … Read more

खान्देश महाराष्ट्राच्या सरकारकडून पडीत प्रांत

खान्देश महाराष्ट्राच्या सरकारकडून पडीत प्रांत

खान्देश महाराष्ट्राच्या सरकारकडून पडीत प्रांत खान्देश – महाराष्ट्राच्या सरकारकडून पडीत प्रांत, खान्देशी जनतेला मूर्ख समजतात का? उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, फडणवीस साहेब, हा विरोधाभास आहे का? आभास आहे का? भास आहे! खान्देश म्हणजे महाराष्ट्र सरकारने पडीत (निकामी) प्रांत समजलेला भाग आहे. त्या भागातील जनता यांना बालिश दिसत आहे. आमच्या लोकप्रतिनिधींनाही ही राजकीय मंडळी महामूर्खात काढतात, हे फडणवीस … Read more

खान्देशी बांधवांच्या मतदानासाठी

नार पार प्रकल्प

खान्देशी बांधवांच्या मतदानासाठी निवडणूक आली की,खान्देशी बांधवांच्या मतांची आवर्जून आठवण ठेवून मतदानासाठी खान्देशी बांधवांना आवर्जून व हक्काने  साकडे घालतात परंतु खान्देशी बांधवांचा जिव्हाळ्याचा विषय व त्यांच्या हक्काचा इतर वेळेस विसर होतोच परंतु निवडणूक प्रचार सभेत देखील सरसकट विसरून तो इतरांना देण्याचा संकल्प खान्देशातीलच एका मतदारसंघातील प्रचार सभेच्या व्यासपिठावरुन केला जातो तेव्हा खान्देशी बांधवांचा फक्त अपेक्षाभंगच … Read more

धुळे पाणी समस्या

धुळे पाणी समस्या

धुळे पाणी समस्या धुळरांच्या डोळ्यातून एवढ पाणीवहात असताना अजून वेगळी पाणी  योजना आणायची ती कशासाठी?            हिवाळा नुकताच संपून उन्हाळ्याची सुरवात झाली आहे. तोच धुळ्यातील पाणी प्रश्नाने आक्राळ विक्राळ रूप धारण केलं आहे. धुळ्यात महानगर पालिका विसर्जित होऊन प्रशासकाच्या हाती महानगराची सर्वं सत्ता दिली आहे. प्रशासकाच्या नेतृत्वाखाली धुळ्याचा कारभार सुरु आहे.         नागरिकांना दूषित पाण्याचा … Read more

आपल्या हक्काच्या पाण्यासाठी

आपल्या हक्काच्या पाण्यासाठी 13

जय जवान – जय किसान – जय विज्ञान..!सत्तेत असलेल्या व्यक्ती व त्यांच्या पक्षाची ध्येयधोरणेच देशातील व राज्यातील लोकांच्या विकास व अधोगतीला कारणीभूत ठरतात हाआजपर्यंतचा अनुभव. कदाचित मागिल सरकारला विकास जमला नाही म्हणून हे सरकार सत्तेवर आले. पण सत्ताधारी पक्षात पण काही शेती करणारे शेतकरी असतात. त्यांनी देखील वरीलपैकी कांदा, कापूस, सोयाबीन इत्यादी शेतमालाची शेतात लागवड … Read more